औरंगाबाद मध्ये धोका वाढतोय; घाटीत आणखी पंधरा कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू
औरंगाबाद, दि.१८: कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. घाटी रुग्णालयात आतापर्यंत मृत्यू होणाचे प्रमाण हे १०८४ एवढे होते त्यात आता आणखी १५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने आणखी भर पडली आहे. घाटीत मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये बिस्मिल्ला कॉलनी येथील ६५ वर्षीय कोरोनाबाधित पुरुष रुग्ण, तर कन्नड येथील जैतखेडा येथील ३५ वर्षीय पुरुष, … Read more