ऑगस्ट महिन्यात जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची वाढ भारतात

नवी दिल्ली । कोरोनाचा सतत वाढणारा प्रादुर्भाव जगाबरोबर आता भारताच्याही चिंतेचा विषय ठरत आहे. भारतातातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० लाख पार पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. विशेषकरून ऑगस्ट महिन्यात भारतात आतापर्यंत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण समोर आले आहेत. अमेरिका आणि ब्राझीलपेक्षाही ही संख्या अधिक आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या ६ … Read more

भारतात 250 रुपयांपेक्षा स्वस्त असणार COVID-19 Vaccine, सीरम इन्स्टिट्यूटने केला गेट्स फाऊंडेशनशी करार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने शुक्रवारी सांगितले की, बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन भारतात 10 कोटी कोविड -19 वॅक्सीन तयार करण्यासाठी 150 मिलियन डॉलर्सचे फंडिंग करतील. सीरम इन्स्टिट्यूट कोविड-19 ची लस तयार करण्यासाठी Astra Zeneca आणि Novavax समवेत काम करत आहे. या दोन्ही कंपन्यांसह झालेल्या करारानुसार, सीरम इन्स्टिट्यूट दोन कोविड -19 वॅक्सीनसाठी … Read more

डाबर इंडिया ‘Immunity Vans’द्वारे विकत आहे आपली प्रॉडक्ट्स; आता घरबसल्या मिळणार ‘हे’ प्रॉडक्ट्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅकेज्ड कंझ्युमर गुड्स कंपनी डाबर इंडिया कंपनीने नुकत्याच सुरू केलेल्या इम्यूनिटी बूस्टर उत्पादनांची विक्री वाढविण्यासाठी काही शहरांमध्ये ‘इम्यूनिटी व्हॅन’ तयार केली आहे. ही शहरे लखनौ, कानपूर, वाराणसी, इंदूर, भोपाळ, नागपूर आणि जबलपूर अशी आहेत. वास्तविक, कोविड -१९ महामारीच्या दरम्यान, लोकं त्यांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विविध उत्पादने वापरत आहेत. अशा उत्पादनांमध्ये लोकांची आवड … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच; आज तब्बल 385 रुग्णांची भर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 385 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 12766 झाली आहे. आज दिवसभरात 252 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात आतापर्यंत 8945 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 3245 रूग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 576 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे – जळगाव शहर ७३, जळगाव … Read more

साधे पाणी करू शकते कोरोना विषाणूचा खात्मा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हल्ली कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे सामान्य नागरिक चिंतेत आले आहेत. आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्येच कोरोना संक्रमणापासून साधे पाणी बचाव करू शकते या मुळे दिलासा मिळतो आहे. साध्या पाण्याने कोरोनाचा खात्मा करता येतो केवळ पाणी कसे प्यावे हे माहिती असणे आवश्यक आहे. रुस च्या व्हॅक्टर अँड रिसर्च बायोटेक्नॉलॉजी … Read more

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच; बाधितांची संख्या 12 हजार पार, आज 283 रुग्णांची भर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 283 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 12036 झाली आहे. आज दिवसभरात 266 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात आतापर्यंत 8469 रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 3018 रूग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 549 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे – जळगाव शहर 95, … Read more

६५ वर्षीय कलाकारांच्या कामावर बंदी ;राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयावर जेष्ठ अभिनेत्रीने उठवला आवाज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या दिवसापासून देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेक उदयोग धंदयावर अनेक दूरगामी परिणाम झाले आहेत. लॉकडाउनच्या काळात अनेक चित्रीकरण सुद्धा बंद होत. परंतु लॉकडाउनच्या काळात बंद पडलेल्या चित्रपट व मालिकांच्या चित्रीकरणास सरकारने अखेर परवानगी दिली आहे. परंतु या परवानगीमध्ये महाराष्ट्र सरकारने एक अट घातली आहे. ६५ वर्षांवरील कलाकारांना शूटिंगमध्ये समावेश … Read more

मागील २४ तासांत भाजपाचे पाच नेते सापडले कोरोनाच्या कचाट्यात

नवी दिल्ली । कोरोना महामारीने देशभरात थैमान घातलं आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. गेल्या २४ तासांत देशात ५२ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८ लाखांच्या पुढे गेली आहे. दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काही लोकप्रतिनिधींना कोरोनामुळे आपला जीवही गमवावा लागला आहे. अशातचं … Read more

धक्कादायक! जुलै महिन्यात देशात दर तासाला २५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

मुंबई । देशात कोरोना संसर्गाचं प्रमाण झपाट्यानं वाढलं आहे. कोरोनाबाधितांची संख्या दररोज नवे रेकॉर्ड मोडीत काढत आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ लाखांच्या पुढे गेली आहे तर ३५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चिंताजनक बाब म्हणजे, फक्त जुलै महिन्यात भारतामध्ये ११.१ लाख कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी १९ हजार १२२ जणांचा मृत्यू झाला आहे. … Read more

कोरोना रुग्ण संख्येचा विक्रम; गेल्या २४ तासात देशात आढळले तब्बल ५७ हजार ११७ नवे रुग्ण

मुंबई । भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग अजूनही कायम असून दरोरोज मोठ्या प्रमाणावर कोरोनग्रस्त सापडत आहेत. मागील २४ तासांत देशभरात कोरोनाचे (Coronavirus) ५७ हजार ११७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७६४ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. गेल्या ३ दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी … Read more