जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येने केला 11 हजारांचा टप्पा पार, आज 245 रुग्णांची भर

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 245 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 11103 झाली आहे. आज दिवसभरात 270 रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात आतापर्यंत 7557 रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 3028 रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत 518 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज जिल्ह्यात झालेली रुग्ण वाढ पुढीलप्रमाणे – जळगाव शहर … Read more

कोरोनाने गरीबांची अवस्था केली वाईट; कमाई न झाल्याने वाढले दोन तृतीयांश कर्ज : सर्वेक्षण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा कहर गरीबांवर खूप झाला आहे. कोरोनामुळे जवळपास 40 टक्के गरीब कुटुंबे कर्जाच्या जाळ्यात अडकली आहेत, असे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. निम्म्याहून अधिक कुटुंबांची नोकरी गेली. कोरोना आणि लॉकडाउनमुले एक त्रासदायक चित्र कमी उत्पन्न असलेल्या लोकांपुढे उभे राहिले आहे. मात्र, काही गरीब कुटुंबांना पीडीएस आणि कॅश ट्रांसफर योजनेतून दिलासा मिळाला … Read more

सातारा जिल्ह्यात सापडले 135 नवे कोरोनाग्रस्त; कराड तालुक्याची चिंता वाढली

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 135 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहे. तर एका बाधिताचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे. कराड तालुक्यातील वडोली बु. येथील 49 वर्षीय महिला, कार्वे येथील 5, … Read more

मागील २४ तासात आढळले तब्बल ५२१२३ नवे कोरोनाबाधित

नवी दिल्ली । देशभरात मागील २४ तासांत कोरोनाचे ५२१२३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७७५ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत एका दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १५,८३,७९२ वर जाऊन पोहोचला आहे. तर एकूण मृतांचा आकडा ३४,९६८ इतका झाला आहे. सध्याच्या घडीला देशात एकूण ५,२८,२४२ कोरोना … Read more

COVID-19 चा सामना करण्यासाठी जपान सरकारने भारताला दिली 22 कोटी रुपयांची मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एशियन डेव्हलपमेंट बँक एडीबीने बुधवारी सांगितले की, भारतातील कोविड -१९ या साथीच्या रोगाचा मुकाबला करण्यासाठी सरकारच्या तातडीच्या प्रयत्नास पाठिंबा देण्यासाठी 30 लाख डॉलर (सुमारे २२ कोटी रुपये) देण्याची मान्यता देण्यात आली आहे. एडीबी हे अनुदान त्याच्या आशिया पॅसिफिक आपत्ती प्रतिसाद निधीमधून उपलब्ध करेल. एडीबीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या … Read more

भारतीय फार्मा कंपनी Hetero Labs ने लॉन्च केले कोरोनावरील औषध ‘Favivir’, किंमत प्रति टॅबलेट 59 रुपये

भारतीय फार्मा कंपनी Hetero Labs ने लॉन्च केले कोरोनावरील औषध ‘Favivir’, किंमत प्रति टॅबलेट 59 रुपये #HelloMaharashtra

Dettol ने रचला इतिहास! Lifebuoy ला मागे टाकत पहिल्यांदाच बनला जास्त विक्री करणारा साबण

Dettol ने रचला इतिहास! Lifebuoy ला मागे टाकत पहिल्यांदाच बनला जास्त विक्री करणारा साबण

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार! एकाच दिवसात सापडले 186 नवे कोरोनाग्रस्त

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार! एकाच दिवसात सापडले 186 नवे कोरोनाग्रस्त #HelloMaharashtra

लोकांना कोरोना संक्रमणापासून वाचवण्यासाठी आता सॅनिटायझर विक्रीशी संबंधित ‘हे’ नियम सरकारने बदलले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस प्रतिबंधात काम करणाऱ्या हँड सॅनिटायझर संदर्भात सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ते विकण्यासाठी आता सक्तीच्या परवान्यावरील नियम सुलभ करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. आता देशातील कोणत्याही दुकानात कोणत्याही अडचणीशिवाय सॅनिटायझर विकले जाऊ शकते. याबाबत केंद्र सरकारने एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिकृत अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की, … Read more

कच्च्या तेलाच्या किंमतीत झाली घसरण, अमेरिका-चीनमधील तणाव आणि कोरोनाची वाढती प्रकरणे हे आहे त्यामागील कारण

कच्च्या तेलाच्या किंमतीत झाली घसरण, अमेरिका-चीनमधील तणाव आणि कोरोनाची वाढती प्रकरणे हे आहे त्यामागील कारण