अखेर मुंबई महापालिकेने अभिनेत्री रेखाच्या बंगल्याबाहेरचा कंटेन्मेंट झोनचा बोर्ड हटवला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्याबाहेरचा कंटेन्मेट झोनचा बोर्ड मुंबई महापालिकेने आज उतरवला आहे. अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्याच्या परिसरातल्या एका सुरक्षा रक्षकाला करोनाची लागण झाली होती. ज्यामुळे रेखा यांचा बंगला सील करण्यात आला होता. तसंच त्यांच्या बंगल्याबाहेर कंटेन्मेंट झोनची बोर्डही लावण्यात आला होता. जो आता मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढला आहे. ११ जुलै रोजी … Read more

चीनलाही मिळाले Coronavirus vaccine वर मोठे यश, केला जातोय ‘हा’ दावा; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लस बनविण्याची जगभरात स्पर्धा सुरु आहे. अनेक देश चाचणीच्या पहिल्या किंवा दुसर्‍या टप्प्यात आहेत आणि बरेच लोक हे अंतिम टप्प्यातही पोहोचलेले आहेत. दरम्यान, चीनकडूनही या लसीबाबत एक चांगली बातमी समोर आली आहे. हा बातमी त्याच देशाची आहे जिथून कोरोना विषाणूचा उद्भव झाला आणि आता जगभरातील देशांमध्ये तो … Read more

NASA चा इशारा – पृथ्वीच्या दिशेने वेगाने येतो आहे London Eyeपेक्षा उल्कापिंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जग अजूनही कोरोनासारख्या साथीच्या आजाराशी झगडत आहे, अशा परिस्थितीत सर्व नैसर्गिक आपत्ती या पृथ्वीवर संकट बनून अवतरत आहेत. कधी पूर, कधी भूकंप तर कधी जोरदार पाऊस यावर्षी मानवांचा विनाश करीत आहेत. आता अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने पुन्हा एकदा सावधानतेचा इशारा दिला आहे. लंडन आयपेक्षा एक मोठा उल्कापिंड पृथ्वीच्या दिशेने वेगाने … Read more

सिप्ला, हेटरो ड्रग्स नंतर ‘या’ कंपनीने भारतात लाँच केले कोरोना ड्रग DESREMTM, अशी असेल किंमत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ग्लोबल फार्मास्युटिकल कंपनी Mylan ने सोमवारी कोविड -१९ची गंभीर लक्षणे असलेल्या रूग्णांसाठी भारतात ‘DESREMTM’ या ब्रँड नावाने आपल्या रेमेडेसिवीरचे कमर्शियल लॉन्च करण्याचे जाहीर केले. हेटरो ड्रग्स लिमिटेड आणि सिप्ला लिमिटेड नंतर लाँच करण्यात आलेले हे तिसरे परवाना मिळालेले जेनेरिक औषध आहे. या औषधास जूनच्या सुरूवातीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) … Read more

धक्कादायक !!! राशिया मध्ये अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना एप्रिलमध्येच मिळाला कोरोना डोस

रशिया । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व देशांमध्ये कोरोनाची लस विकसित करण्यावर भर दिला जात आहे. त्यातच गेल्या आठवड्यात रशियाने कोरोना लस मिळाल्याची अधिकृत माहिती दिली होती. पण त्यातून एक अजून नवीन धक्कादायक खुलासा झाला आहे. हि लस रशियामध्ये श्रीमंत उद्योजकांना आणि राजकीय लोकांना केव्हाच मिळाली होती. या लसीचे डोस त्यांना देण्यात आले होते. देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना … Read more

जॉन सीनाने शेअर केला ऐश्वर्या रायचा फोटो, चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध डब्ल्यडब्ल्यूई रेसलर आणि हॉलिवूड अभिनेता जॉन सीनाचे भारतात असंख्य चाहते आहे. जॉन सीना अनेकदा भारतीय कलाकार, क्रिकेटपटूंचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. काही दिवसांपुर्वी त्याने अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यावर त्यांचे फोटो शेअर केला होता. आता जॉन सीनाने ऐश्वर्या रायचा देखील फोटो शेअर केला … Read more

आता अभिनेत्री इशा देओल चा बंगला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कोरोनाव्हायरसने बॉलिवूडला चांगलंच पछाडलं आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, आराध्या आणि अनुपम खेर यांची कुटुंबे नुकतीच कोरोनव्हायरस पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. रेखाच्या बंगल्याचा सुरक्षा रक्षकदेखील कोरोना पॉझिटिव्ह आहे, त्यानंतर रेखाच्या बंगल्यावरही शिक्कामोर्तब झाले. याशिवाय अलीकडे टीव्ही जगातील अनेक कलाकार कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. ईशा देओलचा बंगला सील … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार; सापडले 131 नवीन कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील 98, त्यानंतर रात्री आलेल्या रिपोर्टनुसार आणखी 23 बाधित आले आणि अँटिजन टेस्ट किटद्वारे 10 असे एकूण 131 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे. वाई तालुक्यातील … Read more

कोणत्या महिन्यात शाळा सुरु करणं योग्य राहील; केंद्र सरकाने मागितला पालकांना अभिप्राय

नवी दिल्ली । कोरोनामुळे शाळा बंद असून शालेय विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत आहेत. मात्र, कोरोनाचा वाढता प्रसार पाहता अद्यापही पालकांना शाळा नेमक्या कधी सुरु होणार ही चिंता सतावत आहे. यादरम्यान केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाचा भाग असणाऱ्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने राज्यं तसच केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवत पालकांकडून शाळा कधी सुरु कराव्यात यासंबंधी … Read more

‘या’ कॅबिनेट मंत्र्यांना झाली कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईचे पालकमंत्री तसेच राज्यातील कॅबिनेट मंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली असून यासंदर्भातील माहिती स्वतः अस्लम शेख यांनी ट्विट करुन दिली आहे. आपल्यामध्ये कोरोनाची लक्षणे जाणवत नसून विलगीकरण केल्याची माहिती अस्लम शेख यांनी दिली आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना आपण कोरोनाची चाचणी करण्याची विनंती केली आहे. This is to … Read more