केरळनं करुन दाखवलं! कोरोना संकटात घेतल्या तब्बल १३ लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला होता. त्यानंतर केरळने राबविलेल्या उपाययोजना या सर्वासाठी आदर्श म्हंटल्या जातात. अत्यंत कमी वेळात राज्यातील कोरोना संसर्ग रोखण्यात केरळ प्रशासनाला यश आले आहे. देशभरात झपाट्याने हा विषाणू वाढत असतानाच यावर नियंत्रण मिळविण्यास केरळला यश आले आहे. आता केरळमध्ये आणखी एक यशस्वी घटना घडली आहे. राज्यातील १३ … Read more