पोलिसांचा दणका : सातारा जिल्ह्यात विनामास्क आढळल्यास 500 रूपये दंड

सातारा | वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी सातारा यांनी आदेश काढून निर्बंध आखून दिलेले आहेत. निर्बंधांचे पालन न करणाऱ्या जिल्ह्यातील व्यक्तींवर कारवाई दंड वसुल करण्यास सुरूवात केलेली आहे. सातारा शहरासह कराड शहरातही मास्क न वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाईचा सपाटा लावलेला आहे. जिल्ह्यात पाॅझिटीव्ह रेट वाढू लागल्याने पोलिसाकडून विनामास्क वाहन चालकांला 500 रूपयांचा दंड आकारला जात आहे. सातारा … Read more

कोरोना वाढीमुळे कराड नगरपालिकेकडून उद्याने बंद

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यात्रांसह उत्सवावरही निर्बंधाचे सावट असणार आहे. त्यातच गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने उद्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून शहरातील प्रीतिसंगम बाग आणि पी. डी. पाटील उद्यान नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. गतवर्षी कोरोना संक्रमणाचा वेग वाढल्यानंतर शहरातील बगीचे बंद करण्यात आले होते. संक्रमण मंदावल्यानंतर पुन्हा उद्याने खुली … Read more

औरंगाबादेत कोरोनाने केली ‘शतकांची हॅट्ट्रिक’

Corona

औरंगाबाद – औरंगाबादेत पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, आज सलग तिसऱ्या दिवशी शंभराहून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात आज तब्बल 128 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 111 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 17 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 46 हजार 257 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन … Read more

कोरोना पसरतोय ! घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठातांना कोरोनाची लागण

corona virus

औरंगाबाद – शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे- कागीनाळकर या कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. दरम्यान, औरंगाबादेत कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून, बुधवारी औरंगाबाद शहरात 103 नव्या रुग्णांची, तर ग्रामीण भागात 17 रुग्णांची वाढ झाली. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली. रुग्णांच्या उपचाराच्या सोयी सुविधा … Read more

55 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी वळसे पाटलांनी केली ‘हि’ मोठी घोषणा; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या मुंबईसह राज्यातीळ इतर शहरात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. अशात लोकांना मास्क लावण्याबाबत सांगत त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या पोलिसांनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसशी फ्रण्ट लाईनवर लढणाऱ्या पोलीस दलातील वय झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. पोलीस दलात 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे … Read more

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या रजा, सुट्या रद्द

औरंगाबाद – ओमिक्रोन आणि कोरोना संसर्गाची वाढती रुग्णसंख्या पाहून जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या रजा आणि सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. एवढेच नव्हे तर शहरात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि जिल्हा परिषदेचे मुख्य … Read more

विनामास्क वाहन चालवत असाल तर सावधान ! तुमचे वाहन ‘ब्लॅक लिस्ट’ झाले तर नाही ना ?

औरंगाबाद – शहरात तुम्ही जर दुचाकी-चारचाकीतुन विनामास्क फिरला असाल तर कदाचित तुमचे वाहन ब्लॅकलिस्ट झालेले असू शकते. कारण आरटीओ कार्यालयाने विनामास्क फिरणाऱ्या 1875 चालकांचे वाहन ब्लॅकलिस्ट केले आहे. कोरोना च्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून गेल्या काही दिवसांपासून शहरात विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांचे फोटो काढून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. यात विनामास्क वाहनधारकांविरुद्ध महापालिकेच्या पथकाकडून फोटो … Read more

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात तसेच देशात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. संपर्कात आलेल्यांची आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असेल आवाहन डॉ. पवार यांनी केले आहे. कोरोनाच्या संसर्ग वाढीमुळे लोकसभेचे खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण … Read more

कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्यात कडक निर्बंध लागु; ‘या’ गोष्टी असतील बंद

औरंगाबाद – सध्या जिल्ह्यात कोविडचे रुग्ण वाढत आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यात कडक निर्बंध लावणे आवश्यक आहे. सध्याची वाढत जाणारी रुग्ण संख्या पाहता रुग्णालयांनी बेड्सची संख्या वाढविण्यावर भर द्यावा. रुग्णांना गृह विलगीरणात राहायचे असल्यास घरातील इतर सर्व सदस्यांचे लसीकरण बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरणाचे अध्यक्ष सुनील चव्हाण सांगितले. जिल्हाधिकारी … Read more

औरंगाबादकरांनो सावधान ! सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे ‘शतक’

corona

औरंगाबाद – औरंगाबादेत पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत असून, जिल्ह्यात आज तब्बल 120 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. नव्या रुग्णांमध्ये सर्वाधिक 103 रुग्ण हे शहरातील आहे. तर ग्रामीण भागातील 17 रुग्णांचा समावेश आहे. तसेच कोरोनामुळे आज दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने कळविली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 46 हजार 229 कोरोनाबाधित रुग्ण … Read more