मोदीजी, देशातील १% अतिश्रीमंत लोकांकडून २% कर घेऊन देश वाचवायची ‘हीच ती वेळ’ !!

अति-श्रीमंतांच्या संपत्तीवर आपत्कालीन कोरोना कर लावून आपले सरकार आवश्यक निधी सहज गोळा करू शकते. याची घटनात्मक तरतूदही अस्तित्वात आहेच.

पुण्यात आज पोलिसासह ५ जणांचा कोरोनामुळं बळी

पुणे । पुण्यात आज दिवसभरात पाच जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या दहा दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात करोना आजारावर उपचार घेत असलेल्या फरासखाना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार दिलीप पोपट लोंढे यांचा आज मृत्यू झाला. कोरोनामुळे पोलिसाचा मृत्यू होण्याची पुण्यातील ही पहिलीच घटना आहे. तर गेल्या काही तासांमध्ये पुण्यातील ससून रुग्णालयात आणखी ४ … Read more

NEET, JEE परीक्षांची तारीख ‘या’ दिवशी जाहीर होणार

नवी दिल्ली ।  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळ स्थगित करण्यात आलेल्या NEET आणि JEE Main या दोन्ही परीक्षा कधी होणार याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक करणार आहेत. दरवर्षी लाखो विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या यूजी कोर्सेसच्या प्रवेशांसाठी नीट आणि जेईई या पात्रता परीक्षा देतात. यावर्षीही बारावीची परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थांना या दोन परीक्षांची प्रतीक्षा … Read more

देशभरात मागील २४ तासांत 72 जण कोरोनाचे बळ, कोरोनाग्रस्तांची संख्या ४२ हजार पार

नवी दिल्ली । भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्यापही दिवसेंदिवस वाढतच आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेत भर टाकत आहे. मागील चोवीस २४ देशभरात कोरोनामुळे 72 जणांचा मृत्यू झाला असून 2 हजार 553 नवे रुग्ण आढळले आहेत. या नवीन रुग्णांनंतर देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 42 हजार 553 वर पोहचली असल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण … Read more

उत्तराखंडच्या दुर्गम भागात कोरोनाशी लढतेय ‘मऱ्हाटमोळी डॉक्टर’

डॉ निशिगंधा महाजन या उत्तराखंडमधील दुर्गम भागात उत्तम प्रकारे वैद्यकीय सेवा पुरवत आहेत.

“कोणीही उपाशी राहू नका, आम्ही आहोत..!!” – पुण्यातील सेवाभावी संस्थांच्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वामी विवेकानंद पतसंस्था अँड वाणी चेंबर्स आँफ कामर्स, कँटलिस्ट फाऊंडेशन, भगवे ट्रेकर्स, वंदेमातरम, आयएएस अँकडमी अँड रिसर्च सेंटर, राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था,बुलढाणा आणि गजानन बुक सेंटर यांच्या मदतीने गजानन बुक सेंटर येथे दररोज सकाळी ८ ते ९ पर्यंत पोहे व उपीट या नाश्त्याचे वाटप केले जाते. तर दुपारी १२ ते १ व रात्री ७:३० ते ८:३० या वेळेत ताजे आणि स्वच्छ जेवण देण्यात येत आहे.

Breaking | आणखी दोन कैद्यांना कोरोनाची बाधा, साताऱ्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ७७ वर

साताऱ्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 77 झाला आहे.

मिशन ‘थँक्यू’ : भारतीय सैन्य “असे’ मानणार कोरोना योद्ध्यांचे आभार

नवी दिल्ली । कोरोना विरुद्धच्या लढाईत जीवाची बाजी लावून आघाडीवर कर्तव्य बजावत असलेले डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि अत्यावश्यक सेवेतील लाखो कर्मचाऱ्यांना कौतुकाची थाप आता खुद्द भारतीय लष्कर देणार आहे. कोरोनाविरोधी लढाईतील या योद्ध्यांचे सैन्याच्या तिन्ही दलांकडून आभार व्यक्त (thank you) केले जाणार आहेत. यात हवाई दलाची विमानं ‘फ्लाय पास्ट’ करणार आहे. समुद्रात नौदलाची … Read more

नांदेडहून पंजाबला गेलेल्या भाविकांपैकी २९२ जणाना कोरोनाची लागण!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नांदेडहून पंजाबला आलेल्या भाविकांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २९२ वर पोहोचली आहे. नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर पंजाबमध्ये कोविड -१९ च्या संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्येने ७००चा आकडा पार केला आहे. यापैकी ३५१ भाविक तर सहा मजूर आहेत. पंजाबमध्ये रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन किती आहेत पंजाबमधील जास्तीत जास्त जिल्हे ऑरेंज झोनमध्ये आहेत. … Read more

काँक्रिट ट्रकच्या मिक्सरमध्ये बसून जात होते गावी; पोलीस सुद्धा पाहून झाले हैराण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशव्यापी लॉकडाऊनमुळे,देशात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले स्थलांतरित कामगार त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी विविध प्रकारच्या उपद्व्याप करीत आहेत. काहीजण चालत तर दुचाकीवरून आपल्या गावी जात आहेत. कमाल तर तेव्हा झाली जेव्हा काही कामगारांनी त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी चक्क काँक्रीट मिक्सरच्या टाकीमध्ये लपण्याचा प्रयत्न केला.मात्र, पोलिसांनी त्यांना वेळीच अडवले आणि ट्रक मालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. … Read more