जगाला हादरा देणाऱ्या आजाराविरुद्ध जागतिक राजकारण्यांनी एकत्र येणं जास्त गरजेचं..!!
जागतिक व्यवस्था, तिच्या शक्तीचे संतुलन, राष्ट्रीय सुरक्षेच्या पारंपरिक संकल्पना, आणि जागतिकीकरणाचे भविष्य अशा अनेक गोष्टींमध्ये बदल होईल ही शक्यता आता सत्यात येईल.
जागतिक व्यवस्था, तिच्या शक्तीचे संतुलन, राष्ट्रीय सुरक्षेच्या पारंपरिक संकल्पना, आणि जागतिकीकरणाचे भविष्य अशा अनेक गोष्टींमध्ये बदल होईल ही शक्यता आता सत्यात येईल.
संचारबंदीचे वाईट परिणाम दिसून येत आहेत, अनेक लोक मोठ्या प्रमाणात पूर्वीपेक्षा आता उपाशी झोपत आहेत. सामाजिक अलगाव एक चैन आहे, जी प्रत्येकजण करू शकत नाही. संचारबंदी रेंगाळली तर कदाचित हुसेन यांना त्यांच्या शेजारच्या देशात काम शोधण्यासाठी जबरदस्ती बाहेर पाठवले जाईल.
टीम हॅलो महाराष्ट्र | उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला संबोधन करताना कोरोनाशी लढताना महाराष्ट्र कुठल्या पातळीवर काम करतोय, आणि सरकारची पुढील वाटचाल काय असेल यावर थोडक्यात भाष्य केलं. पाहुयात त्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे. १) कोरोनाशी लढण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची निर्मिती, तज्ञ डॉक्टर, शास्त्रज्ञ, अभ्यासक एकत्र येऊन काम करणार. २) आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी अजित पवारांच्या नेतृत्वात … Read more
टीम हॅलो महाराष्ट्र | देशातील अनेक मजूर महाराष्ट्रात अडकलेले आहेत. त्या मजुरांना १४ तारखेला लॉकडाऊन हटेल असं वाटलं होतं म्हणून ते एकत्र आले होते. पण संचारबंदी वाढवण्याचा निर्णय झाल्यामुळे त्यांची निराशा झाली. पण राज्याचा प्रमुख म्हणून मी त्यांना आश्वासित करु इच्छितो की तुमची संपूर्ण काळजी घ्यायची जबाबदारी माझी आहे, तुम्ही अजिबात घाबरु नका. लॉकडाऊन झाल्यानंतर … Read more
टीम हॅलो महाराष्ट्र | परिस्थिती नियंत्रणात आली असली किंवा नसली तरी या लढ्याकडे गांभीर्याने पहावं लागेल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्यातील नागरिकांचं कौतुक केलं. महाराष्ट्रात वैद्यकीय परिस्थिती आजही व्यवस्थित असून चाचण्यांची संख्याही वाढली आहे. सरकारतर्फे करता येणारे सर्व प्रयत्न सुरुच असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीविषयी उद्धव ठाकरेंनी सविस्तर माहिती यावेळी दिली. कोरोनातून … Read more
मुंबई । देशातील आणि राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालत असून परिस्थिती चिंताजनक होत आहे. राज्यात करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या २ हजाराच्या वर गेली आहे. अशा परिस्थितीत मुंबईत आज दिवसभरात करोनाने ११ बळी घेतले आहेत. तर २०४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर मुंबईतील करोनाबाधितांचा एकूण आकडा १ हजार ७५३ वर पोहचला आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या १११ … Read more
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी माजी पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरने करोनाविरुद्ध लढ्यात निधी उभा करण्यासाठी भारत-पाक क्रिकेट मालिका खेळवण्याचा पर्याय सुचवला होता. या पर्यायाला पाकच्या माजी खेळाडूंनी पाठींबा दर्शवला. परंतु भारतामधील खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंची ही मागणी धुडकावून लावली आहे. माजी खेळाडू सुनिल गावसकर यांनी एकवेळ लाहोरमध्ये बर्फ पडेल, पण भारत-पाक क्रिकेट मालिका सध्या शक्य … Read more
मुंबई । करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर मुंबईत अडकून पडलेल्या परराज्यातील मजुरांत अस्वस्थता वाढली आहे. देशभरात लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने मुंबईत त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील परराज्यातील हजारो मजुरांनी थेट वांद्रे स्टेशनवर धडक दिली. वांद्रे स्टेशनबाहेर ठिय्या देऊन … Read more
पुणे । पुण्यात १२ तासांमध्ये ४ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यानं चिंतेत आणखीनच भर पडली आहे. हे सर्व ससून रुग्णालयात उपचार घेत होते. धक्कादायक बाब म्हणजे आजच्या मृतांमध्ये एका २७ वर्षीय तरुणाचा सुद्धा समावेश आहे. आतापर्यंत केवळ चाळीशी पार व्यक्तीच कोरोनाने दगावण्याची जास्त शक्यता असताना २७ वर्षीय तरुणाच्या मृत्यूने पुणेकरांच्या चिंता वाढली आहे. पुण्यात आता मृतांची संख्या … Read more
कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर प्रधानमंत्री जनधन योजनेच्या बचत खात्यामध्ये केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे तसेच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आलेले पैसे पोस्टाच्या शाखेमधून तसेच ग्रामीण डाक सेवकाच्या माध्यमातून मिळण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी याबाबत 9 एप्रिल रोजी आदेश दिले होते. जी बचत खाती आधार क्रमांकाशी जोडलेली आहे. अशा खात्यावरील रक्कम … Read more