करोनामुळं पांढर सोनं मातीमोल! कापसाची निर्यात ठप्प, महाराष्ट्राचं ५०० कोटींचं नुकसान
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूमूळे जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. असं कोणतच क्षेत्र नाही ज्याला कोरोनाचा फटका बसला नाही आहे. पांढर सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस अर्थव्यस्थेला सुद्धा करोनाने चांगलाच तडाखा दिला आहे. कोरोनामूळे कापूस निर्यात ठप्प झाल्याने एकट्या महाराष्ट्राचं आतापर्यंत तब्बल ५०० कोटींचं नुकसान झालं आहे. जगातील सर्वात मोठ्या … Read more