शाळांच्या फी वाढीसंदर्भात तुर्त कारवाई करु नका; औरंगाबाद खंडपीठाने दिले आदेश

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद – शासनाने इंग्रजी शाळांच्या फी मध्ये 15 टक्के कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या अनुषंगाने याचिका विरुद्ध तूर्तास कारवाई करू नये, तसेच थकित फी भरू शकत नसल्याच्या कारणावरून याचिकाकर्त्या संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करू नये. त्यांना परीक्षा देण्यास प्रतिबंध करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर.एम. लड्डा यांनी … Read more

घाटीतील परिचारिकांच्या बदल्यांना स्थगिती

ghati

औरंगाबाद – जागतिक महामारी कोरोना काळात आघाडीवर राहून काम करणाऱ्या परिचारिकांच्या बदल्याचे अचानक आदेश काढून परिचारिकांना राज्य शासनाने मोठा धक्का दिला. या आदेशानंतर राज्यातील परिचारिकांत अस्वस्थता पसरली व त्यांनी आंदोलनाचा बडगा उगारला. यानंतर राज्य शासनानेही नरमाईचे धोरण अवलंबिले असून तूर्तास हे प्रकरण थंडबस्त्यात ठेवले आहे. यामुळे परिचारिकांच्या आंदोलनाला यश आले आहे. कोरोना साथीच्या काळात फ्रंटलाइन … Read more

…तोपर्यंत राज्यात लॉकडाऊन नाहीच; राजेश टोपेंचं मोठं विधान

Rajesh Tope

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मधल्या काळात कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर थोडी शिथिलता देण्यात आली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून काही ठिकाणी कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून राज्यात पुन्हा लॉकडाउन होऊ शकतो का असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया देत सरकारचे धोरण स्पष्ट केले आहे. आम्ही आधीच सांगितले आहे जो … Read more

जिल्ह्यात वाढतोय रुग्ण संख्येचा आलेख; पुन्हा एकदा कोरोना रुग्ण दोनशेपार

Corona

औरंगाबाद | पंधरा दिवसापूर्वी सरासरी 20 च्या घरात असलेली कोरोनाबाधितांची त्यांची संख्येत आता वाढ झाली आहे. दिवसेंदिवस दररोज 30 रुग्ण वाढत असल्याने, जिल्ह्यातील ॲक्टिव रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा दोनशेच्या पार गेल्याने चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण व्यतिरिक्त आता शहरातही कोरोनाबाधितांची त्यांची संख्या वाढत आहे. गेल्या काही महिन्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहता ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक … Read more

मनपाने ‘इतक्या’ कंत्राटी कर्मचाऱ्यांना केले कामावरून कमी

aurangabad mahanagar

औरंगाबाद – महानगरपालिका प्रशासनाने कोरोना च्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत तब्बल 750 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर घेतले होते. या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा 31 ऑगस्टपासून थांबवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यानुसार काल रात्री उशिरा मनपा प्रशासन यांनी तब्बल 614 कंत्राटी कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना च्या दुसऱ्या लाटेत इतक्या मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कर्मचारी नेमले … Read more

‘त्या’ घोटाळ्यातील मास्टर माईंड चा शोध सुरू

औरंगाबाद – शहरातील पहाडसिंगपुरा भागातील डीकेएमएम महाविद्यालयातील मनपाच्या लसीकरण केंद्रावर 16 नागरिकांना बोगस लस प्रमाणपत्र दिल्याचे नुकतेच उघडकीस आले. या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणातील मास्टरमाइंड व्यक्तीचा आता पोलीस तसेच मनपाकडून शोध घेण्यात येत आहे. मात्र पोलिसांनी अद्याप लाभार्थ्यांना हात लावलेला नाही. गरज पडली तर लाभार्थ्यांना ही विचारावे लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. डीकेएमएम … Read more

चिंताजनक! गेल्या चार दिवसात कोरोनाचे रूग्ण वाढले; 18 रुग्ण व्हेंटिलेटरवर

औरंगाबाद |  शहरात गेल्या 4 दिवसात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. 26 ऑगस्ट रोजी रुग्ण संख्या ही केवळ 26 होती मात्र गेल्या चार दिवसात त्यामध्ये 14 रुग्णांची भर पडली आहे. आणि आता एकूण रुग्ण संख्या 40 वर जाऊन पोहोचली आहे. घाटी रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांपैकी 45 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. घाटी रुग्णालयात सध्या 40 रुग्ण … Read more

महालसीकरण अभियानात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे – सुनील चव्हाण

Sunil chavhan

औरंगाबाद |  कोविड आजाराला अटकाव करण्यासाठी आवश्यक लस सिल्लोड, सोयगाव तालुक्यात 02, 03 सप्टेंबर रोजी महालसीकरण अभियानात देण्यात येणार आहे. तरी या परिसरातील नागरिकांनी अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे. उद्योग मंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून आणि बजाज उद्योग … Read more

शास्त्रज्ञांचा दावा-“कोराना रूग्णांमध्ये बनवलेल्या जास्त अँटीबॉडीज भविष्यात पुन्हा होणाऱ्या संसर्गापासून संरक्षण करतील”

नवी दिल्ली । जर्नल ऑफ इन्फेक्शियस डिसीजमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, जी लोकं गंभीर कोरोना संसर्गामुळे ग्रस्त आहेत किंवा दीर्घकाळापासून आजारी आहेत त्यांच्याकडे अधिक अँटीबॉडीज आहेत. कोरोनाच्या गंभीर संसर्गामुळे ग्रस्त किंवा दीर्घकाळ आजारी असलेल्या लोकांमध्ये अँटीबॉडीज जास्त असतात. जर्नल ऑफ इन्फेक्शियस डिसीजमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात हा दावा करण्यात आला … Read more

समाधानकारक ! कोरोनाचा प्रादुर्भाव होतोय कमी; दीड हजार चाचण्यांमध्ये केवळ एक पॉसिटीव्ह

corona

औरंगाबाद | मागील दीड वर्षापासून कोरोनाने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. याला औरंंगाबाद शहर देखील अपवाद नाही. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर कोरोना च्या दुसऱ्या लाटेने धडक मारली आणि पुन्हा एकदा हाहाकार उडाला होता. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी प्रशासन व शासन स्तरावर अनेक उपाययोजना राबवण्यात आल्या, त्यामध्येच कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून महानगरपालिकेकडून बाहेरून … Read more