जन आशीर्वाद यात्रेचा फटका बसणार, कोरोनात वाढ होणार; अजित पवारांची केंद्रावर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच कोरोना आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना स्थिती, जन आशीर्वाद यात्रेवरून केंद्र सरकार व राणेंवर टीका केली. “राज्यात कोरोना अजूनही टळलेला नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत भाजपची जन आशीर्वाद यात्रा निघत आहे. या यात्रेचा नक्कीच परिणाम हा होणार आहे. त्याचा फटका बसणार असून कोरोनात वाढ … Read more

औरंगाबाद : शहरात 5 आणि ग्रामीणमध्ये 17 नवीन रुग्ण

Corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. शुक्रवारी दिवसभरात कोरोनाच्या 22 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 5, तर ग्रामीण भागातील 17 रुग्णांचा समावेश असून एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 949 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 44 हजार 266 रुग्ण कोरोनामुक्त झाले … Read more

कोरोनाने पालकाचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांची शालेय शुल्क होणार माफ

औरंगाबाद | काही दिवसापूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठने कोरोनाने पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांची फीस माफ करण्याचा निर्णय घेतला होता. आता कोरोनाने अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांची शालेय फीस माफ करण्याचा निर्णय शिक्षणाधिकाऱ्यांनी मंगळवारी सर्व माध्यमाच्या विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहायित खासगी शाळा, जिल्हा परिषदेच्या सर्व माध्यमांच्या शाळांचे अध्यक्ष, सचिव आणि मुख्याध्यापकांना दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या 23 जुलै रोजी … Read more

सावधान! राज्यात म्युकरमायकोसिसच्या रूग्णसंख्येत औरंगाबादचा तिसरा क्रमांक

mucormicosis

औरंगाबाद | कोरोनानंतर म्युकर मायकोसिस या रोगाने औरंगाबाद जिल्ह्यात डोके वर काढले होते. या आजाराने ग्रासलेले अनेक रुग्ण ही जिल्ह्यात आढळत आहेत. आजही राज्यात सुमारे अठराशे रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण रुग्ण संख्येच्या तुलनेत औरंगाबाद जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात सध्या म्युकर मायकोसिस 229 रुग्ण उपचार घेत आहेत. म्युकर मायकोसिस झालेल्या रुग्णांमध्ये कोरोना झालेल्या … Read more

औरंगाबाद : शहरात 7 आणि ग्रामीण मध्ये 13 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

Corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. गुरुवारी दिवसभरात कोरोनाच्या 20 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 7,तर ग्रामीण भागातील 13 रुग्णांचा समावेश असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 927 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 44 हजार 251 रुग्ण कोरोनामुक्त झाले … Read more

कोरोनाची दुसरी लाट ओसरताच; लसीकरण केंद्रावरील गर्दी ओसरली

औरंगाबाद – सध्या शहरात लसींचा साठा वाढताच नागरिकांचा प्रतिसाद थंडावला असून, दररोज सुमारे चार ते पाच हजार एवढेच लसीकरण होत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीच्या टोकनसाठी लसीकरण केंद्रावर लागणाऱ्या रांगा आता बंद झाल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून लस घेण्यासाठी रांगेत धक्काबुक्की होत असल्याचे चित्र होते पण महापालिकेकडे सध्या एक लाखापेक्षा जास्त कोविशिल्ड लसी आहेत. असे असताना … Read more

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी बसमध्ये विशिष्ट रसायन फवारणी सुरु

औरंगाबाद | कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सर्वत्र दिसत आहे. यातच कोरोनाचे दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. या लाटेत रुग्ण संख्या वाढण्याची जास्त शक्यता असल्यामुळे प्रशासनाकडून आणि आरोग्य विभागाकडून या लाटेला हरवण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. त्याचबरोबर आता कोरोनाला हरवण्यासाठी बसमध्ये विशिष्ट प्रकारचे कोडींग करण्यात येणार आहे. मध्यवर्ती बस स्थानकात विशिष्ट रसायानाद्वारे एसटी … Read more

यंदाही दहीहंडीवर कोरोनाचे सावट

dahihandi festival

औरंगाबाद | कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सर्वत्र दिसत आहे. सध्या कोणाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाकडून आणि आरोग्य विभागाकडून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे. त्याच बरोबर प्रशासकीय यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. सोमवारी जिल्हानिहाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेत … Read more

औरंगाबाद : शहरात 6 आणि ग्रामीण मध्ये 4 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

Corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 10 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 6,तर ग्रामीण भागातील 4 रुग्णांचा समावेश असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 869 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 44 हजार 194 रुग्ण कोरोनामुक्त झाले … Read more

मुख्यमंत्री ठाकरे घरात बसुन सबुरीचे सल्ले आम्हाला नकोत, दहीहंडी होणारच; राम कदमांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दहीहंडी सण सार्वजनिक स्वरूपात साजरा न करा कोरोना टाळण्यासाठी दहीहंडी साजरी करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यांच्या या निर्णयानंतर भाजपासह गोविंद पथकांकडून संताप व्यक्त होतोय. “घरात बसून सबुरीचे सल्ले आम्हाला देऊ नये, घाटकोपर येथे कोणत्याही स्वरूपात दहीहंडी भरवणारच” असा इशारा भाजपचे आमदार राम कदमांनी मुख्यमंत्री ठाकरेंना … Read more