औरंगाबाद : दिवसभरात कोरोनाच्या 32 नव्या रुग्णांची भर

Corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.मंगळवारी दिवसभरात कोरोनाच्या 32 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 22 रुग्णांचा समावेश असून 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 265 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 484 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पर्यंत … Read more

कोट्यवधींचा ऑक्सीजन प्लांट धूळखात पडला बंद

oxigen plant

औरंगाबाद | कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सर्वत्र दिसत आहे. यातच आता कोणाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. दुसऱ्या लाटेमध्ये उद्भवलेल्या त्रुटी लक्षात घेता काही ठिकाणी ऑक्सीजन प्लांटची निर्मिती करण्यासाठी साहित्य जमा केले जात आहे. त्याचबरोबर ऑक्सीजन प्लांटसाठी प्रस्ताव देखील पाठवण्यात आला आहे. परंतु याला अपवाद म्हणून सिविल हॉस्पिटल परिसरामध्ये ऑक्सीजन प्लांट रखडला … Read more

दिलासादायक: एन्ट्री पॉईंट आणि सरकारी कार्यालयात करण्यात आलेल्या चाचण्या निगेटिव्ह

corona antijen test

औरंगाबाद | सध्या कोरोना महामारीचे थैमान सर्व देशभर दिसत आहे. यातच आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना औरंगाबादकरांना दिलासा मिळत आहे. सरकारी कार्यालय, एन्ट्री पॉईंट, रेल्वेस्टेशन, विमानतळ या ठिकाणी कोरोनाच्या चाचण्या केल्या असता निगेटिव्ह आल्या आहेत. सोमवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सहा एंट्री पॉइंट, 9 सरकारी कार्यालय या ठिकाणी 914 अँटीजण चाचण्या करण्यात आल्या त्याच बरोबर … Read more

इंडोनेशियात मुलांवर कोरोनाचा कहर, एका आठवड्यात 100 पेक्षा जास्त निष्पापांचा मृत्यू

जकार्ता । तज्ञांनी पुन्हा एकदा कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबाबत चेतावणी दिली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनासंदर्भात अद्याप संरक्षक वृत्ती अवलंबण्याची गरज आहे. ते म्हणाले की,” तिसऱ्या लाटेचा सर्वात मोठा परिणाम मुलांवर दिसून येईल. इंडोनेशियामध्ये हे खरे असल्याचेही सिद्ध होत आहे कारण शेकडो मुले कोरोनामुळे तेथे मरण पावत आहेत. मरण पावलेली बरीच मुले 5 वर्षापेक्षा कमी … Read more

मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई; तीन लाख दंड वसूल

औरंगाबाद | कोरोना महामारीमूळे संपूर्ण राज्यभर निर्बंध लावण्यात आले आहेत. आता कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरत असताना कोरोनाचे नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. परंतु कोरोना महामारीचे संकट अजूनही टळलेले नाही त्यामुळे मनपाच्या नागरी मित्र पथकाकडून मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. 1 ते 25 जुलै दरम्यान 837 जनांवर कारवाई करण्यात … Read more

आतापर्यंत महापालिकेकडून 9 लाख चाचण्या, दररोज दीड ते दोन हजार चाचण्या

corona test

औरंगाबाद : शहरात संसर्ग कमी झाला असला तरी कोरोना चाचण्या थांबलेल्या नाहीत. दररोज दीड ते दोन हजार जणांच्या चाचण्या केल्या जात आहेत. तर मागील सव्वा वर्षात तब्बल 8 लाख 93 हजार इतक्या विक्रमी चाचण्या झाल्या आहेत. यामध्ये तब्ब्ल 5 लाख 19 हजार इतक्या अँटीजेन चाचण्या समावेश आहे. शहरात मार्च 2020 मध्ये कोरोना विषाणू संसर्गाची साथ … Read more

तणावामूळे नवउद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

Suside

औरंगाबाद | कोरोना महामारीमुळे संपूर्ण राज्यभर लॉकडाऊन लावण्यात आले आहे. यामुळे शाळा, महाविद्यालय, बाजार, मार्केट, मॉल, बस, दुकाने तसेच व्यवसाय देखील बंद आहे. यामुळे व्यावसायिकांवर आणि हातावर पोट असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे तणावात एका 35 वर्षीय व्यवसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कृष्णा नारायण खंबाट असे या मयत व्यक्तीचे नाव असून ते पैठण … Read more

दिलासादायक: घाटीमध्ये साकारणार आणखीन तीन लिक्विड ऑक्सिजन प्रकल्प

औरंगाबाद | कोरोना महामारीचा प्रादुर्भाव संपूर्ण देशभर दिसत आहे. यातच कोरोनाची दुसरी लाट आता आटोक्यात येत असून तिसऱ्या लाटेची चाहूल लागत आहे. कोरोनाचा तिसर्‍या लाटेत कोरोना डेल्टा प्लस व्हेरिएशन्सचा प्रभाव गंभीर असल्यामुळे आरोग्य यंत्रणा तयारीला लागली आहे. तिसर्‍या लाटेबद्दल प्रशासनाकडून आणि आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या तिसऱ्या लाटेचा प्रभाव लक्षात घेता तीन … Read more

औरंगाबाद: शहरात 11 आणि ग्रामीण मध्ये 17 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

Corona

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 28 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 11,तर ग्रामीण भागातील 17 रुग्णांचा समावेश असून 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 205 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 418 रुग्ण कोरोनामुक्त झाले … Read more

औरंगाबाद : शहरात 6 आणि ग्रामीण मध्ये 30 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश

Corona

औरंगाबाद : गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 36 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 6,तर ग्रामीण भागातील 30 रुग्णांचा समावेश असून 2 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 47 हजार 177 एवढी झाली असून आतापर्यंत 1 लाख 43 हजार 388 रुग्ण कोरोनामुक्त झाले … Read more