दिलासादायक! जिल्ह्यात फक्त 25 नव्या रुग्णांची वाढ; 25 जणांना सुटी

corona

औरंगाबाद | दिवसेंदिवस जिल्ह्यातील रुग्ण संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. रविवारी दिवसभरात कोरोनाच्या 25 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्याचबरोबर 3 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 11 आणि ग्रामीण भागातील 14 जण घरी परतले. सध्या जिल्ह्यात सध्या 532 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात ग्रामीण भागांतील 492 रुग्णांवर तर शहरात अवघ्या 40 रुग्णांवर उपचार सुरू … Read more

सातारा जिल्ह्यातील उद्यापासूनचा कडक लाॅकडाऊन मागे घेणे अनिर्वाय : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

Shivendraraje

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यात कडक निर्बंधचा लाॅकडाऊन मागे घ्यावा. प्रशासनाने व्यापाऱ्यांशी संघटनाना विश्वासात घेवून निर्णय घ्यावा. पाच दिवसांत निर्बंध ठेवून बाजारपेठ उघडण्यास परवानगी द्यावी. पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेणे अनिर्वाय झालेले आहे, असे आ.शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी सांगितले. आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, जिल्हा 100 टक्के बंद ठेवणे उपाय नाही. दुर्देवाने नागरिकही मोठी गर्दी करत … Read more

कोरोनाच्या धोकादायक टप्प्यातून जात आहे जग, WHO ने व्यक्त केली चिंता

जिनिव्हा । वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) चे डायरेक्टर जनरल टेड्रोस अ‍ॅडॅनॉम यांनी कोरोना व्हेरिएंट डेल्टा पसरल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की,”कोरोना महामारीच्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे, जिथे डेल्टासारख्या आवृत्त्या उत्क्रांत आणि कायापालट करू शकतात. कमी लसीकरण दर असलेल्या देशांमध्ये पुन्हा एकदा भयानक हॉस्पिटल ओव्हरफ्लो होणे सामान्य होत आहे.” टेड्रॉस अ‍ॅडॅनॉम म्हणाले की,” गंभीर … Read more

कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 5 लाखाचे व्यावसायिक कर्ज

Buissness Loan

औरंगाबाद |गेल्या वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण राज्यभर थैमान घातले आहे. यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या घरच्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. यातच आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाला सावरण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळाच्यावतीने व्यवसायासाठी कर्ज देण्यात येणार आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यामुळे त्या कुटुंबाला सात्वन देण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि … Read more

कोरोना झाल्याने घेतली रजा, कंपनीनं केली कायमची सुट्टी; याच नैराश्यातून तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

Sucide

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका व्यक्तीला कोरोना झाला म्हणून त्याने उपचारासाठी काही दिवस रजा घेतली. पण कंपनीने त्याला थेट कमावरूनच काढून टाकले. कोरोनाकाळात कंपनीने कामावरून काढून टाकल्याने आरोपीने नैराश्यात जाऊन आत्महत्या केली आहे. त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या व्यक्तीने आत्महत्या केल्याचे समजताच … Read more

औरंगाबाद शहरात 27 टक्के लसीकरण पूर्ण

औरंगाबाद | गेल्या वर्षांपासून संपूर्ण राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि कोरोनाला हरवण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. यासाठी केंद्र शासनाने 16 जानेवारी 2019 पासून लसीकरणाला सुरुवात केली होती. औरंगाबादमध्ये दररोज 15 ते 20 हजार नागरिकांना लस देण्याची व्यवस्था मनपाने केली आहे. परंतु शासनाकडून हवी तेव्हा लस मिळत नसल्यामुळे काहीकाळ … Read more

मेल्ट्रॉनच्या ऑक्सिजन प्लांटचे काम पूर्ण; दिवसाला मिळणार 40 जम्बो सिलेंडर ऑक्सिजन

oxigen plant

औरंगाबाद | मेल्ट्रॉनमध्ये सर्वच बेडला ऑक्सिजन उपलब्ध व्हावा या साठी वर्षभरापासून प्रयत्न सुरु होते. पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य टाकरे यांनी मेल्ट्रॉन कोविड सेंटरसाठी उपलब्ध करून दिलेल्या ऑक्सीजन प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. याची चाचणी घेतली जाणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले. ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यासाठी वर्षभरापासून प्रयत्न होते. मंजूर … Read more

आता अजिंठा लेणीत फक्त एक हजार पर्यटकांना प्रवेश

Ajanta caves

औरंगाबाद | जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत आता दररोज सुरू राहणार असून प्रतिदिन फक्त एक हजार पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे. आता लेणी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत पर्यटकांसाठी सुरू असणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेश काढून जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांना सकाळी सात ते चार वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. यापूर्वी लेणीमध्ये दोन हजार पर्यटकांना प्रवेश … Read more

जिल्हयात 33 नवीन रुग्ण; 5 जणांचा मृत्यू

corona

औरंगाबाद | गेल्या 24 तासात दिवसभरात कोरोनाच्या 33 नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शहरातील 9, तर ग्रामीण भागातील 24 रुग्णांचा समावेश असुन 5 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरातील रुग्णसंख्या पुन्हा एकदा आटोक्यात आल्याने दिलासा व्यक्त होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सध्या 630 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख 46 हजार 334 … Read more

बर्थडे आहे लेकाचा, जल्लोष साऱ्या गावाचा; तलवारीने केक कापल्याने बापाला तुरुंगवास

Party

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात हाहाकार माजवला आहे. यामुळे प्रशासनाकडून नागरिकांवर विविध निर्बंध लादण्यात आले आहेत. असे असतानादेखील काही नागरिक मात्र कोरोना नियमांचे उल्लंघन करत लोकांच्या जीवाशी खेळ करत आहेत. मोठ्या संख्येने लोकांची गर्दी जमवून लग्न आणि वाढदिवस साजरे केले जात आहेत. यामध्येच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये … Read more