सातारा : 1 जूनपर्यंत आणखीन कडक निर्बंध लागू…किराणा, भाजी, हाॅटेल्स पुर्णपणे बंद राहणार, जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेश जारी
सातारा दि. 22 (जिमाका) : कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सातारा जिल्हयातील वाढत्या रुग्णांची संख्या पहाता, जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी कडक निर्बंध लागू करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये दिनांक 25 मे पासून ते दिनांक 1 जून पर्यंत सुधारित आदेश … Read more