दोनशेवर रूग्णांना दिलासा ः युवक काँग्रेसची हेल्पलाईन ठरतेय कोरोना रुग्णांसाठी संजीवनी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या महामारीने सगळीकडे जनता हैराण झाली आहे. मागील पूर्ण वर्ष कोरोनाशी लढा दिल्यानंतर यावर्षी पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक संकटात जनतेसाठी धावून जाणारी युवक काँग्रेस कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सुद्धा मुकाबला करताना मैदानात दिसत आहे. काँग्रेसचा हा सेवाभाव युवक काँग्रेस संघटन पातळीवर राबविताना दिसत आहे. सातारा … Read more

IPL 2021 नंतर माही सध्या काय करतोय? समोर आला माहीचा व्हिडीओ

mahendrasingh dhoni

रांची : वृत्तसंस्था – कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे सध्या आयपीएलला स्थगिती देण्यात आली आहे. यानंतर सगळे खेळाडू आपापल्या घरी रवाना झाले आहेत. तेव्हा चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीदेखील आपल्या रांचीच्या घरी परतला आहे. धोनीचे चाहते नेहमी त्याला पाहायला उत्सुक असतात. धोनी सोशल मीडियापासून दूर असतो पण त्याची पत्नी साक्षी धोनी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. … Read more

वडिलांना सांभाळण्यावरून झाला वाद यानंतर मुलांनी केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

crime

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – आई-वडिलांचा सांभाळ करण्यावरून मुलांमध्ये होणार वाद हि गोष्ट काही नवीन नाही आहे. या वादातून मुले आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात तर काही आई-वडील वैतागून घर सोडून जातात. संगमनेर तालुक्यातील चिखली या ठिकाणी अशी एक घटना घडली आहे ज्यामध्ये मुलांनी माणुसकीला काळिमा फासला आहे. वडिलांचा सांभाळ कोणी करायचा, यावरून दोघा भावांमध्ये वाद झाला … Read more

कोरोनामुळे आणखी एका क्रिकेटपटूचा मृत्यू

Bat Ball

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कोरोनाने सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. क्रिकेटविश्वात देखील त्याने धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरसमुळे ओडिशा क्रिकेट टीमचे माजी कर्णधार प्रशांत मोहपात्रा यांना आपला जीव गमवावा लागला आहे. ते 47 वर्षांचे होते. त्यांनी आज सकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी एम्स भुवनेश्वरमध्ये उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. प्रशांत मोहपात्रा यांना वाचवण्याचे … Read more

95 वर्षीय आजीने केली कोरोनावर मात ; 15 दिवसाचे उपचार घेऊन परतल्या घरी.

95 वर्षीय आजीने केली कोरोनावर मात ; 15 दिवसाचे उपचार घेऊन परतल्या घरी. औरंगाबाद : लासुर स्टेशन येथून जवळच असलेल्या नागरे बाभूळगाव  येथील गीताबन आयसीयु कोविड हॉस्पिटलमध्ये  उपचार घेणाऱ्या 95 वर्षीय भागीरथी बाई मोरे या आजीबाईंनी तब्बल 15 दिवसांचे औषधोपचार घेऊन कोरोनावर यशस्वीरीत्या मात करत नुकत्याच आपल्या कुटुंबासमवेत घरी परतल्या आहेत. पतीच्या मृत्यूनंतर 20 वर्षापासून … Read more

नोकरी नसल्याच्या नैराश्येतून पत्नीचा खून करुन पतीनेदेखील केली आत्महत्या

Sucide

रत्नागिरी : हॅलो महाराष्ट्र – सध्या राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. तसेच काही लोकांना आपली नोकरीदेखील गमवावी लागली आहे. यामुळे अनेकजण नैराश्यात गेले आहेत. या नैराश्यामुळे अनेक जणांनी टोकाची पावले उचलली आहेत. अशीच एक घटना रत्नागिरी जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये नोकरी नसल्याच्या नैराश्येतून पत्नीचा खून करुन पतीने आत्महत्या केल्याचा … Read more

81 हजार नागरिक कोरोना मुक्त रिकव्हरी रेट 96 वर पॉझिटिव्ह चार पॉईंट 37 टक्के

corona

  औरंगाबाद: कोरोना संसर्गाची दुसरी लाट शहरात नियंत्रणात येत आहे दररोज आढळून येणारी रुग्ण संख्या 200 पेक्षा कमी झाली असून रिकव्हरी रेट तब्बल 96 पॉइंट बारा टक्के एवढा तर पॉझिटिव्ह चा रेट ही चार पॉईंट 37 टक्के एवढा कमी झाला आहे. त्यामुळे प्रशासनाला काहीसा दिलासा मिळालेला आहे शहरात गेल्या काही दिवसापासून कोरोना  बाधित यांची संख्या … Read more

सातारा जिल्ह्याला आणखी 43 डाॅक्टरांची टीम, मिरज, पुणे व सोलापुरातील डाॅक्टरांचा समावेश

सातारा | मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नशासकीय कोरोना रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) 31 प्राध्यापक, 10 पुण्यातील आणि सोलापुरातील दोन असे सातारा जिल्ह्याला 43 डाॅक्टरांची टीम मिळणार आहे. डॉक्टरांची सातारा येथे नव्याने होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयात बदली करण्यात आली आहे. तसे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांनी दिले आहेत. त्यांच्या शिफारसीनुसारच त्यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. सातारा … Read more

RCB च्या ‘या’ खेळाडूने घेतला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक

RCB Team

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर व आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून खेळणाऱ्या डॅनियल सॅम्सने मानसिक तणावाचे कारण देत क्रिकेटमधून काही काळासाठी ब्रेक घेतला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आपली निवड करण्यात येऊ नये, असे डॅनियल सॅम्सने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सांगितले होते. यानंतर त्याची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड करण्यात आली नाही. सॅम्सने बायो-बबलमध्ये राहिल्यामुळे मानसिक तणावात गेल्याचे … Read more

गोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसाचं इन्फेक्शन होत नाही, मीही पिते; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरचं अजब विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन : नेहमीच आपल्या कोणत्या ना कोणत्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेल्या भाजपच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आता नव्या विधानाने चर्चेत आल्या आहेत. गोमुत्राचा अर्क घेतल्यानं फुफ्फुसातील संसर्ग दूर होत असल्याचं त्यांनी म्हटलं. “मी स्वत: गोमुत्राचा अर्क घेते. त्यामुळेच मला कोणत्याही प्रकारचं औषध घ्यावं लागत नाही. मला कोरोनाही झाला नाही. असे साध्वी प्रज्ञासिंह … Read more