आता मास्कमध्येच हवेपासून बनेल ऑक्सिजन; युवा वैज्ञानिकाचा शोध
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सध्या सुरू असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची सर्वाधिक कमतरता आहे. एक- एक सिलिंडरसाठी लोक भटकत आहेत. ऑक्सिजनअभावी शेकडो लोकांनी प्राण गमावले. हे संकट दूर करण्यासाठी गोरखपूर येथील राहूल सिंह या तरूण शास्त्रज्ञाने एक नाविन्यपूर्ण काम केले आहे. ऑक्सिजनच्या गरजेनुसार त्याने असा मास्क तयार केला आहे ज्यामध्ये हवेपासून ऑक्सिजन तयार होईल … Read more