सातारा जिल्ह्यातील 589 संशयितांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; 16 नागरिकांचा मृत्यु
सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 589 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 16 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. कोराना बाधित अहवालामध्ये कराड तालुक्यातील कराड 26, बुधवार पेठ 1, शुक्रवार पेठ 6, शनिवार पेठ 10, … Read more