कोरोनाच्या काळामध्ये विमानाने प्रवास करण्याचा ‘हा’ नियम आता बदलला, नवीन अपडेट्स काय आहे ते जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हवाई वाहतूक मंत्रालयाने प्रवाशांनी विमानाने प्रवास करण्यासाठी भरायचा सेल्फ-डिक्लेरेशन फॉर्म हा आता अपडेट केलेला आहे. गेल्या 21 दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह नसलेल्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी मंत्रालयाने सर्व विमान कंपन्यांना दिली आहे. 21 दिवसांची ही वेळ प्रवासाच्या तारखेच्या आधीची असावी, पीटीआयने आपल्या एका अहवालात याबद्दल माहिती सांगितली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे … Read more