राज्य सरकारने प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्र सरकारवर फोडू नये; चंद्रकांत पाटील कडाडले
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यभर कोरोना विषाणूचा संसर्ग हा पुन्हा एकदा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय.बऱ्याच ठिकाणी नाइट कर्फ्यू, लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे, या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारने प्रत्येक गोष्टीचे खापर केंद्रावर फोडू नये, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री … Read more