Covid 19 : Immune Response टाळण्यासाठी डेल्टा व्हेरिएंट 8 पट सक्षम आहे – नवीन अभ्यासात दावा
नवी दिल्ली । कोरोनाव्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट अधिक संसर्गजन्य का आहे यावर नवीन खुलासा करण्यात आला आहे. खरं तर, नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात, संशोधकांनी दावा केला आहे की,’डेल्टा व्हेरिएंटमध्ये कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा रोगप्रतिकारक प्रतिसाद (Immune Response) टाळण्याची क्षमता आहे. मग ते रोगप्रतिकारक प्रतिसाद लसीकरणामुळे (Immune Response Vaccination) असो किंवा कोविड संसर्गामुळे असो.’कोविड -19 चे … Read more