चहा पिल्याने खरंच कोरोनाचा संसर्ग थांबतो का ? जाणून घ्या या मागचे सत्य

Tea

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – देशात सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयंकर आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी तुम्हला योग्य माहितीची गरज असते. पण आजकाल सोशल मीडियावर चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. अशीच एक बातमी काही दिवसांपासून वायरल होत आहे त्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे कि चहा पिल्यावर तुम्ही कोरोना संक्रमण … Read more

Stock Market : कोरोनाचा परिणाम पुढील आठवड्यातील बाजारावर दिसून येईल, कोणत्या कंपन्यांचा तिमाही निकाल येणार ते जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोनाव्हायरसची स्थिती, कंपन्यांचे आर्थिक परिणाम आणि औद्योगिक उत्पादनासह मोठा आर्थिक डेटा या आठवड्यात बाजाराची हालचाल निश्चित करेल. या आठवड्यातील सुट्टीमुळे बाजारात फक्त चार दिवसच ट्रेडिंग होईल. याशिवाय जागतिक कल आणि रुपयाच्या चढउतारांचा परिणाम बाजाराच्या भावनेवरही होईल. ईद-उल-फितरनिमित्त गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजार बंद राहतील. “कोविड संसर्गाची वाढती संख्या, कंपन्यांचा तिमाही निकाल, मार्च महिन्यातील … Read more

कोविडच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनसाठी भारत ओपेक देशांकडे वळला

नवी दिल्ली । भारतात कोविड -19 (Covid-19) चा भयानक कहर थांबवण्याचे नाव घेत नाही. गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाची 4 लाखाहून अधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत. त्याचबरोबर, कोविड -19 साथीच्या दुसर्‍या लाटेविरुद्धच्या लढ्यात मेडिकल ऑक्सिजन वाढविण्यासाठी भारत ओपेक देशांमध्ये विशेषत: सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि कुवैतकडे वळला आहे. तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान कोविड रूग्णांच्या … Read more

देशात कोरोनाचे थैमान सुरूच; मागील 24 तासांत 4 लाखांहुन अधिक कोरोनाबाधित

corona test

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. देशात लसीकरण चालू असून देखील कोरोना रूग्णांचा आकडा काही केल्या आटोक्यात येईना. कालच्या दिवसात 4 लाख 3 हजार 738 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 4 हजार 92 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. गेले काही दिवस … Read more

फक्त गोमूत्र प्यायल्यानेच कोरोनाला हरवता येईल ; भाजप आमदाराचा अजब दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून लसीकरण करून देखील हवा तसा प्रभाव पडलेला दिसत नाही. याच दरम्यान कोरोनावर फक्त गोमूत्र पिणे हाच एक उपाय आहे असं अजब विधान भाजप आमदारांनी केला आहे. उत्तर प्रदेशच्या बैरिया विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार सुरेंद्रसिंह यांनी हा दावा केला असून … Read more

लोकांचा जीव जातोय, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली थांबत नाही; राहुल गांधींचा मोदींवर घणाघात

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी हे नेहमीच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेऊन टीका करत असतात. कालच देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून काही सल्ले दिले होते. आता त्यांनी ट्विट करत मोदी सरकार वर टीका केली आहे. लोकांचा जीव जातोय, पण पंतप्रधानांची टॅक्स वसुली काही थांबत नाही असे राहुल गांधी … Read more

ऑक्सिजन तुटवड्यावरुन रामदेव बाबांचं वादग्रस्त वक्तव्य ; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाचा उद्रेक होत असून ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. याच वेळी पतंजलीचे प्रमुख रामदेव बाबा यांनी ऑक्सिजन तुटवड्यावर चेष्टेने बोलत वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. “धीर धरा तुम्ही कुठं मरुन चालला आहात. देवाने संपूर्ण ब्रम्हांडात ऑक्सिजन भरुन ठेवलाय. नाकाच्या रुपातील दोन सिलेंडरने ओढा. असे विधान रामदेव बाबा यांनी केलं आहे. डॉक्टर म्हणतात आपल्या शरीरात … Read more

लहान मुले कोरोनाच्या विळख्यात; पुण्यासह ‘या’ शहरांत चाईल्ड कोव्हिड सेंटर उभारणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यासह देशभरात कोरोनाची दुसरी लाट प्रचंड थैमान घालत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्या लाटेत वयस्कर नागरिकांना कोरोना संसर्गाचा जास्त धोका होता. या दुसऱ्या लाटेसह तिसऱ्या लाटेत लहान मुलं, गर्भवती महिला आणि तरुणांना कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्क फोर्स … Read more

कोरोनाचा प्राण्यांवरही हल्ला, हैद्राबाद नंतर आता इटावा मधील सिंहीणी Covid -19 पॉझिटिव्ह

etava lion safari

नवी दिल्ली वृत्तसंस्था: डोळ्यांना न दिसणाऱ्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला हैराण करून सोडले आहे. भारतात तर आता कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. अशातच केवळ माणसांवरती कोरोनाने हल्ला केला नाही तर आता कोरोनाने आपला मोर्चा प्राण्यांकडे देखील वळवला आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी हैदराबाद या ठिकाणी असणाऱ्या प्राणिसंग्रहालयातील 8 सिंह कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली होती. या घटनेमुळे … Read more

कोरोना विरोधात विराट कोहली मैदानात; केली तब्बल ‘एवढी’ मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना विषाणूने अक्षरशः उद्रेक केला असून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माने पुढाकार घेतला आहे. या दोघांनी मिळून केट्टो (ketto) या क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून निधी … Read more