…म्हणून राज्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण झपाट्यानं वाढू लागलं ; केंद्रीय पथकाने दिला ‘हा’ अहवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाभयंकर कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दररोज 9 हजार रुग्ण आढळत असून ही चिंतेची बाब आहे. दरम्यान अचानक कोरोना रुग्णांचं प्रमाण झपाट्यानं का वाढू लागलं? याची केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी केली. कोरोना संपला असं समजून लोकांचा वाढलेला निष्काळजीपणा, स्थानिक … Read more

राज्यात कोरोनाचा हाहाकार ; सापडले तब्बल 10 हजार रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून रोज झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. दरम्यान शुक्रवारी राज्यात १० हजार २१६ व्या कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २० लाख ५५ हजारांवर पोहोचली आहे. मात्र रुग्ण वाढत असले, तरी राज्यातील कोरोना रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं … Read more

धक्कादायक ! कोरोना लस घेतलेल्या जिल्हा आरोग्य अधिकार्‍यालाच कोरोनाची लागण

बीड प्रतिनिधी | शेख अनवर अठरा दिवसापूर्वी कोरोना लस घेतल्यानंतरही बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी आर.बी.पवार यांचा कोरोना अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य क्षेत्रासह सर्वत्र खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या बहारात डॉ.पवारांनी मोठे काम केले. त्या कार्यकाळात त्यांना कोरोनाची लागण झाली नाही मात्र लस घेतल्यानंतर आठरा दिवसांनी ते कोरोना पॉझिटिव्ह आल्याने लसीबाबत प्रश्न चिन्ह निर्माण होत … Read more

स्वित्झर्लंड मध्ये कोरोनाची लस घेतल्यानंतर 16 लोकांचा मृत्यू

बर्न । स्वित्झर्लंडमध्ये कोरोना विषाणू (Covid-19) पासून बचावासाठीची लस घेतल्यानंतर कमीतकमी 16 जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. वैद्यकीय उत्पादनांच्या एजन्सीने शुक्रवारी ही माहिती दिली. एजन्सीने सांगितले की,”आम्हाला औषधांच्या संशयास्पद प्रतिक्रियांच्या 364 प्रकरणांची माहिती मिळाली आहे, त्यापैकी 199 फाइझर आणि बायोएन्टेक संबंधित आहेत तर मॉडर्नच्या औषधाशी संबंधित 154 प्रकरणे आहेत. एजन्सीने सांगितले की, “लसीकरणानंतर वेगवेगळ्या वेळी … Read more

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमध्ये सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा! धर्मेंद्र प्रधान म्हणाले,”एप्रिल 2021 पासून किंमती कमी होऊ शकतील”*

वाराणसी । देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) प्रचंड वाढत आहेत. तेलाच्या वाढत्या किंमतींबाबत विरोधक आक्रमक झाले आहेत. त्याच वेळी लोकही प्रश्न विचारत आहेत की, याच्या किंमती कधी कमी होईल. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी तेलाच्या वाढत्या किंमतींबाबत निवेदन दिले आहे. प्रधान म्हणाले की,”पेट्रोलियम उत्पादक देशांना तेलाचे उत्पादन वाढविण्यास सांगितले आहे जेणेकरुन भारतीय … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी खासगीकरणावर म्हणाले की,”सरकारचे काम बिझनेस करणे नाही”

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले की, सरकारला व्यवसाय करण्यात कोणताही रस नाही. लोकांचे कल्याण आणि विकासाशी संबंधित प्रकल्पांवर सरकारचे लक्ष असले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांवर ते एका वेबिनारमध्ये बोलत होते. पंतप्रधान म्हणाले की,”सरकारने हा व्यवसाय स्वत: चालविला पाहिजे, त्याचे मालक बनले … Read more

मागील वर्षी UPSCचा शेवटचा प्रयत्न दिलेल्यांना आणखी एक संधी नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

नवी दिल्ली । गेल्या वर्षी कोरोनामुळे अनेकांना UPSCचा शेवटचा प्रयत्न देण्यास अडचण आली होती. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना आणखी एक संधी मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात (supreme court) एक याचिका दाखल करण्यात आली होती. यावर निर्णय देत सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी UPSCचा शेवटचा प्रयत्न दिलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी नाकारली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोंबर २०२० साली यूपीएससीची … Read more

इन्शुरन्स ट्रेंड: कंपन्या देत आहेत आपल्या कर्मचाऱ्यांकडे लक्ष, ग्रुप इन्शुरन्स 11 टक्क्यांनी वाढला

नवी दिल्ली । जानेवारीत, नॉन लाईफ इन्शुरन्स कंपन्यांच्या प्रीमियम कलेक्शनमध्ये 6.7% वाढ झाली. जानेवारी 2020 च्या तुलनेत जानेवारी 2021 मध्ये हेल्थ इन्शुरन्स मध्ये 14.6% वाढ झाली आहे. जनरल इन्शुरन्स कौन्सिलच्या म्हणण्यानुसार 25 जनरल विमा कंपन्यांनी जानेवारीत त्यांच्या ग्रुप प्रीमियममध्ये 10.8% वाढ नोंदविली आणि ते 16,247.24 कोटी रुपयांवर पोहोचले. जानेवारी 2020 मध्ये ते 14,663.40 कोटी रुपये … Read more

पुण्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन कठोर नियमावली जारी ; पहा काय सुरू काय बंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यात कोरोना संसर्ग पुन्हा एकदा वाढला असून खबरदारी म्हणून पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील शाळा येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्याबरोबरच जिल्ह्यात रात्री ११ ते पहाटे सहावाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. दरम्यान, पुणे महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती देताना महापौर मुरलीधर … Read more