सतर्क रहा !! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची महाराष्ट्रात एन्ट्री

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात हिवाळा सुरू होताच कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्र आणि केरळनेही याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. मुंबईतच गेल्या ३ दिवसांत 150 हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातच कोरोनाच्या नवा बी बी सब-व्हेरिएंटचा रुग्ण महाराष्ट्रात सापडल्याने खळबळ उडाली आहे. नुकतंच राज्यात 477 नवीन कोरोना रुग्णांची … Read more

BF.7 च्या रूपाने आला कोरोनाचा नवा व्हेरिएन्ट; काय आहेत लक्षणे??

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूची रुग्णसंख्या कमी होत असून सर्वसामान्यांचे जीवन आधीसारखे सुरळीतपणे सुरु आहे. मात्र त्यातच आता चीनमध्ये ओमिक्रॉनच्या २ नव्या व्हेरिएन्टने खळबळ उडवली आहे. BF.7 आणि BA.5.1.7 असे या नव्या व्हेरिएन्टचे नाव आहे. यातील BF.7 हे पूर्वीच्या BA.5 व्हेरियंटचे सबव्हेरियंट असून हा व्हेरिएन्ट वाऱ्यासारखा पसरू शकतो. येत्या काही … Read more

एकाच वेळी कोरोना मंकीपॉक्स आणि HIV ची लागण; जगातील पहिलीच व्यक्ती

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधी कोरोना आणि नंतर मन्कीपॉक्सने जगभरात थैमान घातले आहे. आता तर कोरोना, मंकीपॉक्स आणि एचआयव्ही असे तीनही संसर्ग एकाच वेळी झाल्याचा जगातील पहिला रुग्ण इटली येथे सापडला आहे. या घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. सदर व्यक्ती 36 वर्षांचा असून पाच दिवसांच्या सहलीनंतर नुकताच स्पेनहून परतला आहे. स्पेनला असतानाच त्याला संक्रमण झालं … Read more

Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे का ???

corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जग आत्ता कुठे Corona महामारीच्या विनाशातून सावरतच होते की, ओमिक्रॉनचा आणखी एक नवीन व्हेरिएन्ट BA.5, समोर आला आहे. या नवीन व्हेरिएन्टमुळे अनेक देशांमध्ये कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. WHO च्या अलीकडील रिपोर्ट्स नुसार, जूनच्या अखेरीस नोंदवलेल्या 52% प्रकरणांमध्ये ओमिक्रॉनचा BA.5 व्हेरिएन्ट दिसून आला आहे. यूएस मधील सुमारे 65% संसर्गाचे कारण देखील … Read more

18 वर्षांवरील नागरिकांना पुढील 75 दिवस बूस्टर डोस मोफत

Booster Dose

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे देशात कोरोना रुग्णसंख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असतानाच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 15 जुलैपासून 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त, सरकारने कोविडच्या बूस्टर डोसला प्रोत्साहन … Read more

अजित पवारांना कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या … Read more

कोरोना वाढतोय!! गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ

Corona

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. काल दिवसभरात तब्बल 12 हजारांहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून गेल्या काही दिवसांतील रुग्णसंख्येचा हा सर्वोच्च आकडा आहे. त्यामुळे निश्चितच लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात काल तब्बल 12,213 नवे … Read more

देवेंद्र फडणवीसांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, राज्यसभेसाठी करता येणार मतदान

devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याने ते गृहविलगीकरणात होत. त्यामुळे त्यांना मतदान करता एंसार का? अशी शंका निर्माण झाली होती. मात्र, आज त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे राज्यसभेसाठीचा मतदानाचा मार्ग मोकळा झाला आहे. फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी घरातूनच ऑनलाइनद्वारे भाजपच्या बैठकींना उपस्थिती लावली … Read more

राज्यसभा निवडणूक अधिकाऱ्यांचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र; केली ‘ही’ महत्वाची मागणी

Central Election Commission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेचा उमेदवार रिंगणात आहे. राज्यसभेच्या निवडणुकीवर कोरोनाचे संकट येताना दिसत आहे. कारण आता ताजकीय मंडळींनाही कोरोनाची लागण होऊ लागली आहे. नुकतेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहले असून … Read more

वाढत्या कोरोनामुळे शाळा बंद राहणार कि सुरु ?; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे मोठे विधान

Varsha Gaikwad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात पुन्हा कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर आता या कोरोनात शाळा बंद राहणार कि सुरु राहणार? असा प्रश्न पालक वर्गाला पडला आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठे विधान केले आहे. “महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या … Read more