कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे राज्यात निर्बंध लागणार? अजित पवार म्हणतात….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना व्हायरस चे प्रमाण कमी आलं असतानाच आता एक नवी बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकेत करोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही भयानक असल्याने आता जगभरातच चिंतेचं वातावरण आहे. पंतप्रधान मोदींनी देखील या विषाणूची दखल घेत काही निर्देश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना … Read more

कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं; ‘या’ देशात आढळला कोरोनाचा भयंकर व्हेरिएंट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना व्हायरस चे प्रमाण कमी आलं असतानाच आता एक नवी बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकेत करोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही भयानक असल्याने आता जगभरातच चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे आता भारताला आणि भारतीयांनाही विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. तज्ज्ञांनी देखील या व्हायरस मुळे चिंता व्यक्त … Read more

लस घ्या तरच बाजारात या ! लसीकरणासाठी तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी रस्त्यावर

बीड: कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने व तालुक्यातील लसिकरण चे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आरोग्य विभागाकडून लसीकरण वारी सुरू करून आठवडी बाजारात लस देण्याचे काम सुरू केले आहे.लसीकरण मोहिमेत शिवाजी महाराज चौक, चाटे चौकात फिरती लसिकरण मोहीम राबवण्यात आली .यावेळेस तहसीलदार प्रकाश सिरसेवाड, गटविकास अधिकारी मीनाक्षी कांबळे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर निपटे यांनी … Read more

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची कोरोनावर मात

raj thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कोरोनावर मात केली आहे. राज ठाकरे यांच्या चाचणीचा अहवाल आज निगेटिव्ह आला आहे. तसेच, राज ठाकरे यांच्या मातोश्री कुंदाताई व त्यांची बहीण या देखील करोनामुक्त झाल्या आहेत. राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचे 23 ऑक्टोबर रोजी समोर आले होते. … Read more

गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. या दरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा कोरोनाची लागण झाली असून त्यांनी याबाबतची माहिती स्वत: ट्वीट करत दिली आहे. कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने त्यांची कोरोना चाचणी … Read more

कोरोनाच्या या युद्धात आपली शस्त्रे खाली ठेवायची नाहीत, अधिक लढायचे; पंतप्रधान नरेंद्र मोदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताने काल एक विक्रम केला तो म्हणजे कोरोना लसीकऱणाचा आकडा 100 कोटींच्या पार पोहोचविण्याची कामगिरी करून एक इतिहास रचला. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी आज संवाद साधला. भारताने एक नवा इतिहास रचला. सामूहिक शक्ती आणि सबका साथ, सबका विश्वासामुळेच हे शक्य झाले असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. तसेच कोरोनाचे … Read more

भारताने रचला इतिहास, कोरोना लसीकरणाचा 100 कोटींचा आकडा पार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनाविरुद्ध लढाई सुरू असतानाही या लढाईत भारताने एक इतिहास रचण्याचे काम केले आहे. लसीकरण मोहिमेत देशाने एक महत्त्वाच्या टप्पा गाठला आहे. आज देशात कोरोना लस घेणाऱ्यांच्या संख्येने 100 कोटींचा आकडा पार केला. आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 100 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी … Read more

आता विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी लागणार; आरोग्यमंत्री टोपेंच महत्वाचं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील कोरोना स्थिती आटोक्यात आली असल्याने राज्य सरकारच्या महाविद्यालयांना आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान महाविद्यालयातील विध्यार्थ्यांच्या लसीकरणाच्या मुद्द्यावरुन आरोग्यमंत्री राजेश टोपे महत्वाचे विधान केले आहे. यापुढे 18 वर्षाच्या पुढील विद्यार्थ्यांचे लसीकरण आपल्याला करावे लागेल. त्यासाठी विशेष मोहीम राबवावी लागणार असल्याचे डॉ. टोपे यांनी म्हंटले आहे. आरोग्यमंत्री डॉ. टोपे यांनी माद्यांशी संवाद … Read more

तोफेच्या सलामीने कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात घटस्थापना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नवरात्रोत्सवास आजपासून थाटात प्रारंभ झाला. या दिवशी घटस्थापना केली जाते. साडेतीन शक्तीपीठापैकी महत्वाचे पीठ असणाऱ्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आज सकाळी तोफेची सलामी देऊन घटस्थापना करण्यात आली आहे. प्रत्येकवेळी कोल्हापुरात तोफेच्या सलामीनंतर करवीर नगरीत नवरात्रोत्सवाला सुरवात होते. राज्य सरकारने कोरोनापासून बंद ठेवलेली मंदिरे आजपासून खुली करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार आज नवरात्रोस्तवाच्या … Read more

जून 2021 च्या तिमाहीत देशातील तांब्याची आयात 26 टक्क्यांनी वाढली, हा आकडा 3 लाख टनांपर्यंत पोहोचू शकेल

नवी दिल्ली । आर्थिक वर्ष 2021-22 च्या जूनमध्ये संपलेल्या पहिल्या तिमाहीत देशाची तांब्याची आयात 26 टक्क्यांनी वाढून 60,766 टन झाली आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे लादण्यात आलेले निर्बंध शिथील केल्यानंतर आता आर्थिक घडामोडींना वेग आला आहे. अशा परिस्थितीत उर्वरित आर्थिक वर्षात तांब्याच्या आयातीचा आकडा जास्त राहणे अपेक्षित आहे. इंटरनॅशनल कॉपर असोसिएशनने म्हटले आहे की,”देशातील तांब्याची गरज … Read more