लसीचे 2 डोस घेऊनही 23 हजार लोकांना कोरोनाची बाधा; BMC च्या अहवालाने वाढली चिंता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना लसीचे दोन डोस घेऊनही आत्तापर्यंत 23 हजार मुंबईकरांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे बीएमसीच्या अहवालात निदर्शनास आले आहे. यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे. ०.३५ टक्के लोकांना पुन्हा कोरोनाची बाधा झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. म्हणजेच दोन्ही डोस घेतलेल्या १ लाख नागरिकांमागे ३५० जणांना पुन्हा कोरोनाची बाधा होत आहे. … Read more

दिलासादायक!! राज्यातील ‘हे’ 8 जिल्हे कोरोनामुक्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकीकडे राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असताना राज्यासाठी 1 दिलासादायक बातमी समोर येत आहे. राज्यातील तब्बल 8 जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यावेळी महाराष्ट्र कोरोनावर मात करताना दिसत आहे. महाराष्ट्रातील धुळे, परभणी, अकोला, हिंगोली, यवतमाळ, वाशिम, भंडारा आणि गोंदिया या 8 जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. त्यामुळे महाराष्ट्राची वाटचाल की … Read more

रवी शास्त्रींना करोनाची लागण; टीम इंडियाचे चार सदस्य विलगीकरणात

ravi shastri

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंड विरूद्ध चौथा कसोटी सामना सुरू असतानाच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचे हेड कोच रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाली असून यांच्यासह 4 सदस्य विलगीकरण कक्षात आहेत. बीसीसीआयने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. रवी शास्त्री यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकिय टीमनं गोलंदाज प्रशिक्षक भरत अरूण, क्षेत्ररक्षक … Read more

पुन्हा सर्व काही बंद करायला लावू नका; अजित पवारांनी खडसावले

ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतेय हे आपण सर्वच पाहात आहोत. कोरोना गायब झालाय असा गैरसमज काहींचा झालाय. पण तिसरी लाट येण्याची शक्यता आहे ही वस्तूस्थिती सर्वांनी समजून घ्यायला हवी. अन्यथा ये रे माझ्या मागल्या होईल आणि पुन्हा सगळं बंद करण्यासाठी भाग पाडू नका, असा कडक इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित … Read more

विदेशी नागरिकांना भारतात लसीकरणास परवानगी; केंद्राचा मोठा निर्णय

corona vaccine

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेतून भारत सध्या सावरत आहे. देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटत असली तरी डेल्टा व्हेरिअंटचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे देशातील आरोग्य व्यवस्था सतर्क झाली आहे. देशातील नागरिकांचं लसीकरण करण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण पावलं उचलली जात आहेत. देशात आतापर्यंत जवळपास 51 कोटीहून अधिक लशीचे डोस वितरीत करण्यात आले आहेत. पण … Read more

महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा कोरोनामुक्त; राज्यासाठी आनंदाची बातमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण देशात आणि राज्यात देखील कोरोनाचे संकट अद्याप टळले नाही. परंतु आता महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी समोर येत असून राज्यातील भंडारा हा जिल्हा कोरोनामुक्त झाला असून जिल्ह्यातील शेवटच्या रुग्णालाही आता डिस्चार्ज भेटला असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दुसऱ्या लाटेनंतर कोरोनामुक्त होणारा भंडारा हा राज्यातील पहिला जिल्हा असावा. भंडाऱ्याचे जिल्हाचे जिल्हाधिकारी संदीप कदम … Read more

देशभरात 50 कोटी जनतेचे लसीकरण; कोरोना विरोधात भारताची दमदार लढाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विरुध्दच्या लढाईत भारताने दमदार कामगिरी करत आत्तापर्यंत देशातील तब्बल 50 कोटी जनतेला कोरोना प्रतिबंधक लशीचा डोस दिला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आतापर्यंत 50.03 कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे. शुक्रवारी 43.29 लाख लोकांना लशीचा डोस देण्यात आला. त्यानंतर एकूण संख्या 50 कोटींच्या पार गेली आहे. देशभरात … Read more

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका!! ‘हे’ 15 दिवस धोक्याचे म्हणत मोदी सरकारचा राज्यांना अलर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ऑगस्ट मध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यातच या महिन्यात अनेक सण वगैरे असल्याने मोदी सरकारकडून देशातील सर्व राज्यांना ऑगस्टमधील १५ दिवस धोक्याचे असून अधिक खबरदारी बाळगण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्राद्वारे सावधानतेचा इशारा दिला आहे. पत्रात म्हंटल आहे की, … Read more

स्पुतनिक व्ही आणि कोविशील्डचे डोस मिसळण्याची परवानगी भारत देणार ? त्याविषयी जाणून घ्या

corona vaccine

नवी दिल्ली । भारत कोविड -19 लसीकरणासाठी रशियाच्या स्पुतनिक व्ही आणि पुणेस्थित SII ने तयार केलेल्या ऑक्सफर्ड-एस्ट्राझेनेकाच्या कोविशील्डच्या मिश्रणाला मंजुरी देण्याचा विचार करीत आहे. एकदा परवानगी मिळाल्यावर लोकं या एका लसीचा पहिला डोस आणि दुसऱ्याचा दुसरा डोस निवडण्यास मोकळे होतील. मिंटमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्ट नुसार, लसीकरणावर राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचा (NTAGI) कोविड -19 कार्यरत गट … Read more

कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट कांजण्यांसारखाच सहजपणे पसरतो, ज्यामुळे गंभीर संक्रमणाचा धोका वाढेल !

corona antijen test

नवी दिल्ली । 2019 मध्ये आलेल्या कोरोना विषाणूने आतापर्यंत बर्‍याच वेळा आपले रूप बदलले आहे. पण कोरोनाचे डेल्टा व्हेरिएन्ट सर्वात धोकादायक असल्याचे म्हटले जाते. यूएस हेल्थ अथॉरिटीच्या अंतर्गत कागदपत्रांचा हवाला देत असे म्हटले गेले आहे की, कोरोनाचे डेल्टा व्हेरिएन्ट इतरांपेक्षा अधिक गंभीर आजार निर्माण करू शकतो आणि कांजिण्या सारखे सहज पसरू शकतोसारखा . या रिपोर्टमध्ये … Read more