देशभरात मागील २४ तासांत ६४,५५३ कोरोनाचे नवे रुग्ण; १००७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाचा संसर्ग अजूनही वाढत असून दररोज ६० हजारांच्यापुढे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत ६४ हजार ५५३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १००७ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोना रुंगांच्या वाढत्या संख्येनुसार देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २४ लाख ६१ हजार १९१ वर पोहोचली आहे. … Read more

चिंताजनक! कोरोना मृत्यूंच्या संख्येत भारत जगात चौथ्या स्थानी

नवी दिल्ली । देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण अजूनही कमी होताना दिसत नाही आहे. भारतात मागील काही दिवसांपासून दररोज 60 हजार किंवा त्यापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३ लाख ९६ हजार ६३८ इतकी झाली आहे. तर देशात आतापर्यंत ४७ हजार ३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला … Read more

देशात गेल्या २४ तासांत नव्या ६६,९९९ कोरोनाबाधितांची नोंद; ९४२ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली । देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण अजूनही कमी होताना दिसत नाही आहे. भारतात मागील काही दिवसांपासून दररोज 60 हजार किंवा त्यापेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २३ लाख ९६ हजार ६३८ इतकी झाली आहे. तर मागील २४ तासांत देशात ६६ हजार ९९९ कोरोनाबाधित रुग्णांची … Read more

चिंताजनक! मागील २४ तासात कोरोनाबाधितांची संख्या गेली ६० हजार पार

नवी दिल्ली । भारतात कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढलं असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मागील आठवड्यात दरदिवशी ५० हजार असलेला रुग्ण वाढीचा दर आता ६० हजारांवर पोहोचला आहे. मागील २ दिवसांपासून देशात ६० हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ६१ हजार ५३७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले … Read more

.. अखेर राहुल गांधींचा ‘तो’ दावा खरा ठरला!

नवी दिल्ली । भारतात कोरोनाने थैमान घातलं आहे. देशात कोरोना संसर्गाचं प्रमाण हाताबाहेर गेलं आहे. मागील काही दिवसापासून दरदिवस 55 हजारापेक्षा कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळं देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २० लाखवर जाऊन पोहोचला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधींनी ठोस उपायजोजना न केल्यास देशातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाखांच्या पुढे जाण्याचा दावा काँग्रेस नेते राहुल … Read more

देशात एकाचं दिवसांत ६२ हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्णांची ‘रेकॉर्डब्रेक’ नोंद

नवी दिल्ली । भारतात कोरोना संसर्गाचं प्रमाण धोकादायक टप्प्यावर जाऊन पोहोचलं आहे. दररोज हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. दरदिवशी ५० हजार किंवा त्यापेक्षा थोडी जास्तीने वाढणारी ही रुग्णांची संख्या आता ६० हजारांच्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशात ६२ हजार ५३८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. एकाच … Read more

गेल्या 1 महिन्यामध्ये कोरोनाच्या उपचारांसाठी हेल्थ इंश्योरेंस क्लेम करणार्‍या लोकांची संख्या 240% वाढली, काय आहे ते जाणून घ्या?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ ची प्रकरणे देशात सातत्याने वाढत आहेत. दरमहा ही संख्या नवीन विक्रम नोंदवित आहेत. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाव्हायरस वरील उपचारांकरिता हेल्थ क्लेमच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जूनच्या तुलनेत आरोग्य विमा कंपन्यांनी घेतलेल्या हेल्थ क्लेमची संख्या जुलैमध्ये 240 टक्क्यांनी वाढली. सर्वसाधारण विमा परिषदेच्या आकडेवारीनुसार, सर्व सामान्य विमा कंपन्यांची … Read more

मागील २४ तासांत देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत ४८ हजार ९१६ नव्या रुग्णांची भर

मुंबई । देशभरात कोरोना संसर्गाचा वेग कायम असून मागील २४ तासांत पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत उचांकी वाढ झाली आहे. मागील २४ तासांत देशभरात कोरोनाचे ४८,९१६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ७५७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १३,३६,८६१ इतकी झाली आहे. यापैकी ४,५६,०७१ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ८,४९,४३१ जण … Read more

..तर १० ऑगस्टपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या २० लाखांपर्यंत पोहोचेल- राहुल गांधी

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचा फैलाव वेगात होत असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० लाखावर पोहोचली आहे. कोरोना संक्रमणाचा वेग पुढील काही दिवस असाच कायम राहिल्यास १० ऑगस्टपर्यंत देशातील कोरोनाबाधितांची संख्या २० लाखांपर्यंत जाईल असा गंभीर इशारा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारला दिला आहे. राहुल गांधी यांनी भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा १० लाखावर पोहोचल्याने चिंता व्यक्त … Read more

देशभरात गेल्या २४ तासांत १८,६५३ नवे कोरोनाग्रस्त; रुग्णांची संख्या ६ लाखांच्या टप्प्यावर

नवी दिल्ली । देशातील कोरोना रुग्णवाढीचा वेग पाहता भारत लवकरच ६ लाख कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा गाठण्याच्या मार्गावर आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जरी केलेल्या माहितीनुसार, देशभरात मागील २४ तासांत तब्बल १८ हजार ६५३ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, ५०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ८५ … Read more