अवघ्या 33 चेंडूत शतकी खेळी; क्रिकेटमध्ये अवतरला नवा हिटमॅन

Nicol Loftie-Eaton century

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नामिबियाचा स्टार फलंदाज जान निकोल लॉफ्टी ईटनने (Nicol Loftie-Eaton) आंतरराष्ट्रीय T20 मध्ये मोठा विश्वविक्रम केला आहे. नेपाळविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या ३३ चेंडूत शतकी खेळी करत संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष्य आपल्याकडे वेधले. या खेळीदरम्यान त्याने नेपाळचा कुशल मल्ला आणि भारताच्या रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडीत काढला. रोहितने ३६ चेंडूत T20 सेंचुरी मारली होती. … Read more

भारताने इंग्रजांना 5 विकेट्सने लोळवले; कसोटी मालिका घातली खिशात

IND Vs ENG Test Won

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात (IND Vs ENG Test) भारतीय संघाने ५ विकेट्सने विजय मिळवत ५ कसोटी सामन्याच्या मालिकेत ३-१ ने आघाडी घेतली आहे. या विजयासह ५ कसोटी सामन्यांची मालिका भारताने खिशात घातली आहे. शुभमन गिल आणि ध्रुव जोरेल यांच्या ७२ धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे भारतीय संघ विजय मिळवू शकला. यष्टिरक्षक ध्रुव … Read more

Rohit Sharma : रोहित शर्माचा मोठा कारनामा; कसोटीमध्ये पार केला 4000 धावांचा टप्पा

Rohit Sharma 4000 Runs

Rohit Sharma : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने मोठा कारनामा केला आहे. रोहितने कसोटी क्रिकेट मध्ये ४००० धावांचा टप्पा पार केला आहे. काल भारताच्या दुसऱ्या डावात २१ धावा करताना रोहितने हा माईलस्टोन गाठला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये चार हजार धावा पूर्ण करणारा तो १७वा भारतीय खेळाडू ठरला आहे. रोहितने ५८ व्या कसोटीत हा … Read more

Cricket Viral Video : बापरे!! PSL मधील सर्वोत्तम झेल; Video पाहून तुम्हीही व्हाल अचंबित

Cricket Viral Video PSL

Cricket Viral Video : क्रिकेट सामन्यात नेहमीच आपल्याला नवनवीन घटना घडताना पाहायला मिळतात. कधी कधी कोणीतरी लांब सिक्स मारतो, कोणी अफलातून कॅच घेतो तर कोणी शेवटच्या बॉल वर षटकार ठोकून संघाला अशक्यप्राय विजय मिळवून देतो. क्रिकेट मधील अनेक विडिओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. असाच एक विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तान सुपर लीगमधील … Read more

Akash Deep : W W W …. पहिल्याच सामन्यात आकाश दीपने इंग्लंडला फोडला घाम (Video)

Akash Deep Wickets

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्याच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना आजपासून रांची येथे सुरु झाला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारताकडून प्रथमच कसोटी पदार्पण करणाऱ्या जलदगती गोलंदाज आकाश दीपने (Akash Deep) आपल्या भेद गोलंदाजीने इंग्लिश फलंदाजांना चांगलाच घाम फोडला. आकाशने सुरुवातीला ३ बळी घेऊन इंग्लंडच्या बॅटिंग ऑर्डरचे … Read more

WPL 2024 : आजपासून रंगणार महिला प्रीमियर लीगचा थरार; पहिला सामना मुंबई Vs दिल्ली

WPL 2024 Matches

WPL 2024 : भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आजपासून वूमन्स प्रीमिअर लीगला सुरुवात होणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही महिला आयपीएल मध्ये एकूण ५ संघ आहेत. या ५ संघामध्ये एकूण २२ सामने पाहायला मिळतील. आजचा पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कपिटल मध्ये रंगणार आहे. दोन्ही संघामध्ये दिग्गज खेळाडूंचा भरणा असल्याने क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा … Read more

Mohammed Shami : मोहम्मद शमी IPL मधुन OUT; गुजरात टायटन्सला मोठा धक्का

Mohammed Shami IPL 2024

Mohammed Shami : IPL 2024 सुरू होण्यापूर्वीच गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. गुजरातचा स्टार जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी आयपीएल मधून बाहेर गेला आहे. शमीच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली आहे. यासाठी त्याला ब्रिटनमध्ये जाऊन शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे त्याला यंदाच्या आयपीएलच्या संपूर्ण हंगामाला मुकावे लागणार आहे. बीसीसीआयच्या सूत्राने ही माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली … Read more

IPL 2024 : या तारखेपासून सुरु होणार IPL चा रणसंग्राम!! अध्यक्षांची मोठी घोषणा

IPL 2024 Dates

IPL 2024 : भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. यंदाच्या IPL २०२४ च्या वेळापत्रकाबाबत सर्वात मोठे अपडेट समोर आले आहेत. देशात यावर्षी लोकसभा निवडणुका असल्याने IPL सामने भारतात होणार कि अन्य देशात खेळवण्यात येणार याबाबत चर्चा सुरु होत्या. अखेर आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी यावर पडदा टाकत यंदाचे आयपीएलचे सर्व सामने भारतातच होणार आहेत अशी … Read more

IPL 2024 : क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी!! यंदाची IPL स्पर्धा 2 टप्प्यात होणार??

IPL 2024 Updates

IPL 2024 : देशातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या IPL 2024 कडे क्रिकेटप्रेमी मोठ्या उत्साहाने पाहत आहेत. BCCI ने अजूनही यंदाच्या आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. परंतु लवकरच ते जाहीर होण्याची शक्यता आहे. भारतात याच वर्षी लोकसभा निवडणुका होणार असून मार्च- एप्रिल मध्येच यासाठी मतदान सुद्धा पार पडणार आहे. अशावेळी यंदाची आयपीएल स्पर्धा 2 टप्प्यात … Read more

MS Dhoni : धोनी ठरला IPL इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधार; पहा ऑल टाइम Playing XI

MS Dhoni Best IPL Skipper

MS Dhoni : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करणारा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंघ धोनी IPL इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधार ठरला आहे. 20 फेब्रुवारीला पहिल्या IPL लिलावाला 16 वर्षे पूर्ण होत आहेत. हा प्रसंग संस्मरणीय बनवण्यासाठी, आयपीएल टीव्ही ब्रॉडकास्टर ‘स्टार स्पोर्ट्स’ने माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि सुमारे ७० पत्रकारांच्या मदतीने आयपीएलमधील ऑल टाइम्स बेस्ट संघ निवडला. या संघाच्या नेतृत्वाची … Read more