2022 चा पहिला आंतरराष्ट्रीय सामना कुठे खेळवला जाईल? कोणते दोन संघ भिडतील जाणून घ्या
नवी दिल्ली । आतापासून अवघ्या काही तासांनी 2022 वर्ष सुरू होणार आहे. टी-20 विश्वचषकासह यंदा भरपूर क्रिकेट खेळले जाणार आहे. वर्षातील पहिला आंतरराष्ट्रीय सामना कधी आणि कुठे खेळवला जाईल, याचा विचार सर्व क्रिकेटप्रेमी करत असतील. तर जाणून घ्या की हा सामना 1 जानेवारीपासून माउंट मौनगानुई येथे कसोटी सामना म्हणून खेळला जाईल. न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात … Read more