‘या’ क्षणाची वाट पाहतोय; रोहित शर्माचे जबरदस्त ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनामुळे क्रिकेट जगतात देखील मोठा परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी सामने रद्द करण्यात आले आहेत तर काही देशात प्रेक्षकांशिवाय सामने सुरू आहेत. परंतु प्रेक्षकांविना सामने खेळणे म्हणजे खेळाडूंना पण वेगळं वाटत आहे. त्यातच भारताचा आक्रमक सलामीवीर रोहित शर्माने ट्विटर वर एक फोटो शेअर करत आपल्या मनातील भावना मोकळ्या केल्या. या फोटो … Read more

इंग्लंडमध्ये ही चूक करु नको ; गुरूंचा रोहित शर्माला मोलाचा सल्ला

rohit sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी विश्व चँपियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे खेळला जाईल. इंग्लंडमध्ये स्विंग गोलंदाजीमुळे भारतीय सलामीवीर रोहित शर्माला अडचणींचा सामना करावा लागतो अशा परिस्थितीत त्याचे फलंदाजी प्रशिक्षक दिनेश लाड म्हणाले की, रोहित या दौऱ्यात आपल्या दमदार फलंदाजीने पुन्हा एकदा छाप सोडेल. यावेळी दिनेश लाड यांनी रोहितला काही सल्ले … Read more

कोविड -19 मुळे क्रिकेट कॅलेंडरमध्ये वारंवार होणाऱ्या बदलांमुळे आशिया चषक -2021 स्पर्धा पुढे ढकलण्यात आली

दुबई । कोविड -19 च्या साथीचा परिणाम खेळावर आणि त्याच्याशी संबंधित स्पर्धांवरही होत आहे. प्राणघातक कोरोना विषाणूच्या परिस्थितीमुळे क्रिकेट कॅलेंडरमध्ये सतत बदल होत असल्याने आशिया चषक -2021 स्पर्धा पुढे ढकलणे भाग पडले. आता ही स्पर्धा दोन वर्षांनंतर म्हणजेच 2023 मध्ये होईल. यावर्षी कॉन्टिनेंटल स्पर्धा पाकिस्तानकडून श्रीलंकेत हलविण्यात आली होती परंतु तेथे वाढत्या घटनांमुळे ती रद्द … Read more

विराट, रोहित आणि धोनीचं एका शब्दात वर्णन; सुर्यकुमार यादवची बेधडक उत्तरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सुर्यकुमार यादव गेल्या काही वर्षातील आपल्या दमदार कामगिरीमुळे प्रकाशझोकात आला आहे. आयपीएल मधेही सूर्यकुमार खोर्‍याने धावा करत असून हळूहळू आपलं स्थान तो भारतीय क्रिकेट संघात निर्माण करत आहे. दरम्यान, एका लाईव्ह सेशनदरम्यान सूर्यकुमार केवळ एका शब्दात भारतीय क्रिकेटपटूंची वर्णन करायला सांगितले. तेव्हा सुर्यकुमारने बेधडकपणे उत्तरे दिली. एका फॅन्सने … Read more

गांगुली स्वार्थी होता, संघात फक्त माझंच ऐकावं अशी त्याची वृत्ती होती; ग्रेग चॅपलचे गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि तत्कालीन प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्यातील वाद सर्वांनाच माहीत आहे. याच वादावरून सौरव गांगुलीला कर्णधारपदावरून पायउतार देखील व्हावं लागलं होतं. आता ग्रेग चॅपल यांनी पुन्हा एकदा गांगुली वर काही गंभीर आरोप केले आहेत. गांगुली हा मेहनती नव्हता. खूप मतलबी होता. त्याला खेळाविषयी काही देणं घेणं नव्हतं. … Read more

अतिरिक्त बोट ऋतिक रोशनकडं आहे, पण काड्या नेहमी मायकल वॉन करतो ; जाफरचे प्रत्यतर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंग्लंडचा दिग्गज माजी कर्णधार मायकल वॉन नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतो. अनेक विधान करून तो सर्वांचं लक्ष्य आपल्याकडे वळवतो. नुकतंच त्याने विराट कोहली आणि न्युझीलंड चा केन विल्यमसन यांची तुलना करताना टोला लगावला होता. वॉननं न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन याच्या सोबत तुलना करत विराटवर निशाणा साधला आहे. वॉन म्हणाला होता … Read more

आयपीएलच्या इतिहासातील असे काही फलंदाज ज्यांना शतकही पूर्ण करता आले नाही आणि ते बादही झाले नाहीत, त्यांच्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । आयपीएलच्या इतिहासात असे अनेक प्रसंग घडले जेव्हा खेळाडू 99 धावांवर बाद झाले आणि केवळ एका धावाने आपले शतक गमावले. विराट कोहली आयपीएलमध्ये 99 धावांवर धावबाद झालेला पहिला फलंदाज ठरला आहे. 2013 मध्ये दिल्ली डेअर डेव्हिल्स विरुद्ध त्याच्याबरोबर हे घडले होते. पण या स्पर्धेच्या या मोसमात आणि आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा असे घडले, जेव्हा … Read more

मायकेल वॉनने इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंविषयी उपस्थित केले प्रश्न, म्हणाला -“त्यांना आयपीएलमध्ये खेळायची परवानगी कशी मिळाली?”

नवी दिल्ली । इंडियन प्रीमियर लीग (IPL) हा जगातील सर्वात मोठ्या वार्षिक क्रिकेट महोत्सवासारखा आहे, परंतु यावेळी कोविड -19 मुळे संपूर्ण देशाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाकडून ही टी -20 लीग देशात खेळण्याची परवानगी मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनला (Michael Vaughan) असे वाटते कि सध्या ही टी … Read more

‘या’ भारतीय गोलंदाजांच्या गोलंदाजीवर कपिल देव झाले प्रभावित; म्हणाले याची अपेक्षा केली नव्हती

नवी दिल्ली। विश्वचषक जिंकणारा माजी भारतीय कर्णधार कपिल देव यांनी बुधवारी सांगितले की, त्यांच्या क्रिकेट खेळण्याच्या काळात न पाहिलेली, राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या वेगवान गोलंदाजीतील ‘बेंच बळ’ पाहून ते खूप प्रभावित झाले आहेत. कपिल म्हणाले की, काही दशकांपूर्वी मला अशी अपेक्षा नव्हती. की, एक दिवस आपण आपल्या देशात असे अनेक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज, जे रँकिंगमध्ये अव्वल … Read more

भ्रष्टाचारामुळे आयसीसीने ‘या’ खेळाडूवर घातली तब्बल आठ वर्षांची बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। झिम्बाब्वेचा माजी कर्णधार आणि एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज हीथ स्ट्रीक यावर 8 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. हेथ स्ट्रीकने भ्रष्टाचार थांबवण्यासाठीच्या नियमांचे उल्लंघन केल्याची कबुली दिली असून त्यानंतर आयसीसीने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. हेथ स्ट्रीक यांनी कबूल केले आहे की त्याने आयसीसी अँटी करप्शन कोडच्या पाच नियमांचे उल्लंघन केले आहे. झिम्बाब्वेच्या … Read more