आमदारासह कुटूंबातील ११ जणांची हत्या
इटानगर ( अरुणाचल प्रदेश )|मानवी कौर्याचे भयानक वास्तव आज अरुणाचल प्रदेशात पाहण्यास मिळाले. अरुणाचल प्रदेशातील एका आमदाराच्या कुटुंबातील ११ सदस्यासह आमदाराची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. एकाच कुटुंबातील एवढ्या सदस्यांची हत्या झाल्याने संपूर्ण अरुणाचल प्रदेश हादरला आहे. अरुणाचल प्रदेशातील तीराप येथे हि घटना घडली.अज्ञात हल्लेखोरांनी समूहाने येऊन कुटूंबावर हल्ला चढवला त्यात कुटुंबातील ११ सदस्य ठार … Read more