दारुची दुकाने सुरु झाल्यानिमित्त ठेवली पार्टी अन् मित्राचा चाकू घुपसून केला खून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटकमध्ये कोविड -१९मुळे लॉकडाउन सुरु करण्यात आला होता. यावेळी लावण्यात आलेल्या निर्बंधांवरील शिथिलतेमुळे दारूची विक्री सुरू झाल्यानंतर दारूमुले झालेल्या भांडणात दोन जण ठार झालेत.तर दुसर्‍या एका घटनेत एक महिला आरोग्य कर्मचारी आणि तिचा नवरा हे या हल्ल्यात जखमी झालले आहेत. मंगळवारी पोलिसांनी याबाबत माहिती दिली. दारूची दुकाने उघडल्याच्या आनंदात पार्टी दिली … Read more

आमदार त्रिपाठींवर पत्नीचा खून केल्याचा आरोप; प्रेयसीचा मर्डर केल्याप्रकरणी वडीलही तुरुंगात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशातील महाराजगंजच्या नौतनवा सीटवरील अपक्ष आमदार अमनमणि त्रिपाठी यांना पोलिसांनी त्यांच्या सात समर्थकांसह अटक केली आहे. त्याला बिजनौर जिल्ह्यात अटक करण्यात आली. सीएम योगी यांच्या सूचनेवरून पोलिसांनी अमनमणि विरोधात साथीच्या आजार अधिनियम यासह आयपीसीच्या विविध कलमांतर्गत कारवाई केली आहे. लॉकडाऊन दरम्यान अमनमणि डोंगरावर फिरायला निघाला होता.त्याची एक क्लिप नुकतीच व्हायरल … Read more

BoysLockerRoom : शाळेतल्या मुलांचे अश्लिल चॅट व्हायरल; एका विद्यार्थ्याला अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम सेलने इन्स्टाग्रामवरील बॉईज लॉकररूमवरील अश्लील चॅटच्या तपासाची स्वत: दखल घेतली आहे.या ग्रुप प्रकरणात एक शालेय विद्यार्थी पकडला गेला आहे.जवळपास सर्व २१ सदस्य ओळखले गेले आहेत.आता या सर्वांची चौकशी केली जाईल.दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम सेलने इन्स्टाग्राम चॅट रूमवर दिल्लीतील शाळकरी मुलांवर बलात्काराचा प्रचार करत असल्या संबधीची कारवाई केली … Read more

इसिसच्या हस्तकाला जर्मनीमध्ये अटक,याझीदी मुलींना इसिससाठी बनवायचा ‘सेक्स स्लेव्ह’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इस्लामिक स्टेट (इसिस) दहशतवादी संघटनेच्या इराकमधील एका व्यक्तीविरोधात मानवी तस्करी, लैंगिक छळ आणि याझीदी मुलींचा खून यासाठी जर्मनीतील न्यायालयात खटला सुरू केला आहे. या व्यक्तीची पत्नीवर देखील म्यूनिच न्यायालयात याझीदी मुलीच्या हत्येसाठी खटला सुरु आहे. या दोघांवर तस्करीसाठी आणलेल्या एका ५ वर्षाच्या मुलीला पिण्यासाठी पाणी न दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप … Read more

भंडारकवठे खून प्रकरण; आईला त्रास देणाऱ्या वडिलांचा मुलांनी काढला काटा

दारू पिऊन आपल्या आईला सतत मारहाण करणाऱ्या वडिलांच्या त्रासाला कंटाळून पोटच्या मुलांनीच कु-हाड आणि विळयाने गळा कापून आपल्या वडिलांचा खून केल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी पत्नी आणि दोन मुलांना मंद्रूप पोलिसांनी अटक केली आहे. आज त्यांना सोलापूरच्या न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अल्पवयीन मतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार, इसमावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नालासोपारा पूर्वेकडील संतोष भुवन येथे एका मतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

औरंगाबादमध्ये ५ लाखांची खंडणी स्वीकारतांना राजकीय पुढाऱ्याला अटक

शिक्षण संस्था चालकाला ब्लॅकमेल करून खंडणी मागून ५ लाख रूपये स्वीकारताना राजकीय पुढाऱ्याला शहर पोलिसांनी रंगेहात पकडले. हा पुढारी समाजवादी पक्षाचा औरंगाबादचा प्रमुख महासचिव असल्याचं समजत आहे. अमितकुमार सिंग असं पुढाऱ्याच नाव असून या प्रकरणात सहभागी त्याच्या साथीदारांदेखील पोलिसांनी अटक केली गेली आहे. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सिंग याच्यावर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती सुद्धा समोर अली आहे.

अघोरी पूजेचा गावकऱ्यांनी केला भांडाफोड, एका युवतीसह २ जणांना अटक

चंद्रपूर शहरालगत असलेल्या जुनोना गावात काल रात्री पैशाचा पाऊस पाडण्यासाठी सुरु असलेल्या अघोरी पूजेचा गावकऱ्यांनी भांडाफोड केला. धक्कादायक म्हणजे गावातील पोलीस पाटीलांचे वडील नत्थू औरसे या सर्व प्रकाराला संचालित करताना आढळल्याने या घटनेने रात्रभर गावात खळबळ माजली आहे. या घटनेची माहिती बल्लारपूर पोलिसांना देण्यात आली.

इचलकरंजी मध्ये बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीत असणाऱ्या दातार मळा इथं एका कारखान्यात बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसंच त्यांच्या जवळ असणाऱ्या १० लाख १ हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

कामगारानेच ५१ लाखांच्या मुद्देमालावर मारला डल्ला

विटा पोलिसांच्या डीबी पथकाने अतिशय मोठ्या चपळाईने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. बंद बंगल्याच्या छताचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश करून बेडरूममधील कपाटातून १४५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोलेक्स कंपनीचे १ घड्याळ, स्विसकॉर्न कंपनीची २ घड्याळे रोख ३ लाख असा ५१ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या बिराप्पा बन्ने याला विटा पोलिसानी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ३२ लाखाचा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी दिली.