माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या हत्या प्रकरणात पत्नीला झाली अटक

Untitled design

नवी दिल्ली |  रोहित तिवारी हत्या प्रकरणाने वेगळेच वळण घेतल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळते आहे. उतर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री एनडी तिवारी यांचे पुत्र रोहित तिवारी यांच्या पत्नीनेच त्यांची हत्या घडवून आणली  असा त्यांच्या पोलीसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी रोहित तिवारी यांच्या पत्नी  पत्नी अपूर्वा शुक्ला यांना अटक केली आहे.  या आधी शनिवारी अपूर्वा शुक्ला तिवारी यांची पोलिसांनी … Read more

धक्कादायक! अनैतिक संबंधातून प्रेमी युगालाची धिंड

Extra Marrital Affair

भंडारा | स्वप्नील हिंगे प्रेम हे पवित्र असते असे म्हटले जाते. परंतु तेच प्रेम लग्नानंतर होत असेल तर त्याला अनैतिक संबंधाची जोड दिली जाते. अशीच एक घटना भंडारातील पवनी तालुक्यातील कोंढा गावात घडली आहे. गावकर्यांणी सदर प्रेमीयुगुलाची धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे भंडारा आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहीतीनुसार, … Read more

धक्कादायक! ट्रेनमध्ये जवानाची गोळी झाडून आत्महत्या

Indian Army

नागपूर | गोंदियाहून राजस्थानला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एका जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हरमित सिंग असं आत्महत्या केलेल्या जवानाचं नाव आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, गोंदियाहून राजस्थानला जाणाऱ्या ट्रेनमधून हरमित सिंग हा जवान प्रवास करत होता. पण या जवानाने ट्रेनमध्ये स्वत:च्याच सर्व्हिस गनमधून गोळ्या झाडून घेतल्या. अचानक गोळ्या झाडल्याचा आवाज आल्याने … Read more

धक्कादायक! घटस्फोट देत नाही म्हणुन डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही चे विषाणू

Crime Story

पुणे प्रतिनिधी । स्वप्निल हिंगे पती पत्नीत किरकोळ कलह होतच असतात. परंतू जर या कालहाच रूपांतर मोठ्या वादात झालं तर गोष्ट घटस्फोटापर्यंत जाऊ शकते. अशीच माणुसकीला काळिमा फासणारी गोष्ट थेरगाव येथे घडली आहे. घटस्पोट मिळवण्यासाठी डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात एच.आय.व्ही. चे विषाणू सोडल्याची धक्कादायक घटना थेरगाव येथे घडल्याचे समोर आले आहे. पत्नीच्या तक्रारीनंतर पोलीसांनी … Read more