मुळशी धरणात विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Untitled design

पौड प्रतिनिधी |मुळशी धरण पाहण्यासाठी गेलेल्या भरती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे.विशेष म्हणजे हे तिन्ही विद्यार्थी महाराष्ट्रा बाहेरचे आहेत. तर या मृतांमध्ये २ मुलांचा आणि एका मुलीचा समावेश आहे. Pune: Three students of Bharti University drowned in the Mulshi Dam today morning. The deceased have been identified as Sangita Negi, Shubham Raj … Read more

दारूविक्रेत्या महिलेला मुक्तिपथने सिनेस्टाइल पकडले, वाचा नक्की काय आहे प्रकरण

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक अनेक वर्षांपासून निडरपणे दारूविक्री करणाऱ्या वासाडा येथील महिलेला देशी दारूच्या मुद्देमालासह मुक्तिपथ गाव संघटनेच्या सदस्यांनी रंगेहात पकडले. निशा मेश्राम असे दारूविक्रेत्या महिलेचे नाव आहे. खासगी वाहनातून ही महिला दारूची वाहतूक करीत होती. आरमोरी पोलिसांनी सदर महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. वासाडा येथील निशा मेश्राम ही अनेक वर्षांपासून दारूविक्रीचा व्यवसाय करीत … Read more

घरफोडी : दीड लाख रुपय किंमतीचा ऐवज लंपास

Untitled design

नशिक प्रतिनिधी | भिकन शेख , संपूर्ण कुटुंब रात्री घरात झोपलेले असताना तिघा चोरट्यानी घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने ठेवलेली लोखंडी पेटी पळवल्याची घटना हिंगणवेढे (ता. जि. नाशिक) येथे रविवारी (दि.२८) पहाटे अडीच वाजता घडली. या घरफोडीत रमेश विनोबा धात्रक (वय ५८) यांच्या घरातील ७७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे १ लाख ५४ हजार रुपये किंमतीचे … Read more

धक्कादायक! चाकूने केसांसह काढली डोक्याची कातडी

चंद्रपूर प्रतिनिधी | अमित राऊत आदिवासी अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या जिवती तालुक्याती अंबेझरी या गावी काल माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून हे कृत्य दुसरा-तीसरा कुणी केले नसून कायद्याचे रक्षण करणाऱ्या एका ठाणेदारा कडून घडले आहे. या महाशयाने खिशातील धारदार चाकू काढून एका युवकाच्या डोक्याची केसांसह चक्क कातडीच काढून जमीनीवर फेकली. सविस्तर वृत्त असे … Read more

माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या हत्या प्रकरणात पत्नीला झाली अटक

Untitled design

नवी दिल्ली |  रोहित तिवारी हत्या प्रकरणाने वेगळेच वळण घेतल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळते आहे. उतर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री एनडी तिवारी यांचे पुत्र रोहित तिवारी यांच्या पत्नीनेच त्यांची हत्या घडवून आणली  असा त्यांच्या पोलीसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी रोहित तिवारी यांच्या पत्नी  पत्नी अपूर्वा शुक्ला यांना अटक केली आहे.  या आधी शनिवारी अपूर्वा शुक्ला तिवारी यांची पोलिसांनी … Read more

सराईत गुन्हेगाराने घरात घुसून महिलेवर केले तलवारीने वार

Untitled design

सांगली प्रतिनिधी |कुपवाड शहरातील रेकाॅर्डवरील गुन्हेगाराने अनैतिक संबंध असणाऱ्या महिलेच्या आईजवळ असलेल्या मुलाला बळजबरीने ओढून घेऊन जाताना विरोध करणा-या परवीन आसंगी या महिलेवर तलवारीने वार केले आहेत. सराईत गुन्हेगार अमर जाधव याने आपल्या प्रेमीकेच्या आईवर डोक्यात तलवारीचे वार केल्याने ती महिला जखमी झाली आहे. हल्ल्यानंतर आरोपी  फरार झाला आहे. गुन्हेगार अमर जाधव याच्याविरोधात कुपवाड पोलिसात गुन्हा … Read more

‘ या ‘ कारणामुळे प्रेमी युगुलाने केली आत्महत्या

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख  लखमापुर येथील डाळिंब संशोधन केंद्रा जवळील कारगील वस्ती वरील प्रेमी युगलाने निंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.येथील शेतकरी नकुल भामरे हे सकाळी ६वाजता शेतात चक्कर मारण्यासाठी  गेले असता एकांतात निंबाच्या झाडाला गळफास घेतलेले दोन मृतदेह आढळले त्यांनी पोलीसांना लागलीच खबर दिली. लखमापुर येथील डाळींब संशोधन केंद्रालगत कारगील वस्ती म्हणुन आदिवासी … Read more

म्हणून पत्नीच्या हातून झाला पतीचा खून

Untitled design

वाई । प्रतिनिधी दररोज दारू पिऊन भांडण करणाऱ्या पतीचा त्याच्याच पत्नीने चांगलाच बदला घेतला आहे. काल सोमवारी रात्री दारू पिऊन आलेल्या पतीच्या डोक्यात पत्नीने फारशी घातल्याने रात्रभर रक्तस्त्राव होऊन पतीचा मृत्यू झाला आहे. संजय विष्णू कांबळे असे मृत पतीचे नाव असून त्याच्या डोक्यात पत्नी सुलोचना हिने फारशीने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. आनेवाडी ता.वाई … Read more

नगरमध्ये युवकाने कंटाळून दुचाकी पेटवली..कारण ऐकून थक्क व्हाल..

Untitled design

शोरूमच्या फालतुगिरीला कंटाळून संतप्त युवकाचे कृत्य अहमदनगर प्रतिनिधी अहमदनगर येथील राहाता येथील भन्साळी होंडा शोरुममधून घेतलेल्या गाडीचे इंजिन बदलून न दिल्याचा राग आल्याने संतप्त युवकाने शोरुमसमोरच नगर-मनमाड महामार्गावर मोटारसायकल उभी करुन पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना आज घडली. प्रमोद सुदाम निर्मळ (वय २७, रा.पुणतांबा) या युवकाने दोन महिन्यापूर्वी राहाता येथील भन्साळी होंडा शोरुममधून होंडा कंपनीची … Read more

खडी क्रेशर वर देखरेख करणाऱ्याची निर्घृण हत्या, येवला येथील प्रकार

Untitled design

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख येवला तालुक्यातील खामगाव येथे सुदाम कारभारी कदम यांच्या खडी क्रेशरवरील मालमत्ता त्यात प्रामुख्याने खडी क्रेशर च्या महागड्या मशनरी, तयार असलेली विक्रीसाठी खडी ,व वाहतुकीसाठी असलेली आवश्यक वाहने त्यात- त्यांचे जावई अविनाश गाढे यांचे महागडे ढंपर विचारात घेऊन कदम यांनी, रात्री देख- -रेखीसाठी खामगाव पाटी येथील तुळशीराम मोतीराम सुराशे यांची नियुक्त … Read more