Cryptocurrency Price : मोठ्या घसरणीनंतर आज तेजी, Shiba Inu झाली सर्वात मोठी वाढ

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली घसरण बुधवारी संपली. आज सकाळी 9:59 पर्यंत, ग्लोबल क्रिप्टो मार्केट कॅप 1.65% ने वाढून $1.87 ट्रिलियन झाले आहे. मोठ्या कॉईन्सबद्दल बोलायचे तर, टॉप 10 मध्ये समाविष्ट असलेले बहुतेक कॉईन्स प्लसमध्ये दिसले आहेत. सर्वात मोठी वाढ Shiba Inu मध्ये आली आहे. Coinmarketcap च्या डेटानुसार, बातमी लिहिण्याच्या … Read more

Cryptocurrency Price : क्रिप्टो मार्केटमध्ये मोठी घसरण, Bitcoin मध्ये झाली घट

Online fraud

नवी दिल्ली । आज, मंगळवार 12 एप्रिल, सकाळी 9:48 पर्यंत क्रिप्टोकरन्सी मार्केट 5.40% खाली आहे. आठवडाभरातील सततच्या घसरणीमुळे गेल्या 24 तासांत जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप $1.84 ट्रिलियनवर आले आहे. Bitcoin आणि Ethereum या दोन्ही प्रमुख करन्सीमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. गेल्या एका आठवड्यात या दोन्ही चलनांमध्ये 15 टक्क्यांची घसरण झाली आहे. Bitcoin ची किंमत पुन्हा … Read more

Cryptocurrency Price: 2 दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर आज क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये झाली वाढ

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सी बाजार आज शुक्रवारी दोन दिवसांच्या घसरणीनंतर ग्रीन मार्कवर ट्रेड करताना दिसला. सकाळी 9:24 पर्यंत, जागतिक क्रिप्टोकरन्सीची मार्केट कॅप 1.77% ने $2.02 ट्रिलियन पर्यंत वाढली आहे. मोठ्या कॉईन्सबद्दल बोलायचे झाले तर टॉप 10 मध्ये समाविष्ट असलेल्या बहुतेक करन्सी प्लसमध्ये दिसल्या. Coinmarketcap च्या डेटानुसार, शुक्रवारी बातमी लिहिण्याच्या वेळी, Bitcoin 0.56% वाढून $43,604.42 वर … Read more

Cryptocurrency Price : सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, मार्केट कॅप $2 ट्रिलियनच्या खाली

Cryptocurrency

नवी दिल्ली । गुरुवार, 7 एप्रिल रोजी सकाळी 9:43 पर्यंत क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये 4.50% ची घसरण झाली. आज सलग दुसऱ्या दिवशी जवळपास 4 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली आहे. दोन दिवसांत प्रचंड घसरण झाल्याने जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप गेल्या 24 तासांत $2 ट्रिलियनच्या खाली आले आहे. गुरुवारी बातमी लिहिपर्यंत ती $1.99 ट्रिलियनवर आली होती. Bitcoin आणि Ethereum … Read more

Cryptocurrency Price: Elon Musk च्या आवडत्या Dogecoin ची किंमत वाढली

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सी मार्केट आज, मंगळवार, एकूणच ग्रीन मार्कमध्ये ट्रेड करत आहे. सकाळी 9:13 पर्यंत, जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप 0.55% ने वाढून $2.17 ट्रिलियन झाले आहे. मोठ्या कॉईन्सबद्दल बोलायचे झाल्यास, डॉजकॉइनने सुमारे 3 टक्क्यांनी झेप घेतली आहे. काही कॉईन्स घसरले आहेत तर काहींनी उसळी घेतली आहे. Coinmarketcap कडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी बातमी लिहिताना, Bitcoin … Read more

Cryptocurrency Price :क्रिप्टोकरन्सीमध्ये घसरण, सर्व मोठ्या कॉईन्सच्या किंमतीत झाली घट

Cryptocurrency

नवी दिल्ली | शुक्रवार, 1 एप्रिल रोजी सकाळी 9:42 पर्यंत, क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये तब्बल 4.82% घट झाली आहे. गेल्या 24 तासात ग्लोबल क्रिप्टो मार्केट कॅप $2.05 ट्रिलियन पर्यंत घसरले आहे. Bitcoin आणि Ethereum या दोन्ही प्रमुख करन्सीज 4 टक्क्यांहून अधिकने घसरल्या आहेत. टॉप क्रिप्टोकरन्सीबाबत बोलायचे झाल्यास, शिबा इनू मध्ये जवळजवळ 10 टक्के घट झाली आहे. Coinmarketcap … Read more

Cryptocurrency Price : Bitcoin मध्ये घसरण तर Solana,Avalanche मध्ये लक्षणीय वाढ

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सी बाजार आज, गुरुवारी पुन्हा ग्रीन मार्कवर आहे. सकाळी 9:43 पर्यंत, ग्लोबल क्रिप्टो मार्केट कॅपने 0.73% च्या उडीसह $2.15ट्रिलियनचा आकडा गाठला आहे. मोठ्या कॉईन्सबद्दल बोलायचे झाल्यास, Solana आणि Avalanche मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. Coinmarketcap च्या डेटानुसार, मंगळवारी बातमी लिहिण्याच्या वेळी, Bitcoin 0.58% खाली येऊन $47,121.85 वर ट्रेड करत होता, तर दुसऱ्या … Read more

Cryptocurrency Price : क्रिप्टोकरन्सी मार्केट स्थिर, कोणत्या कॉईनमध्ये किती वाढ झाली ते पहा

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये आज बुधवारी फारशी हालचाल नाही. क्रिप्टो मार्केट कॅप किरकोळ पॉईंट्ससह ग्रीन मार्कवर होते. सकाळी 9:48 पर्यंत, जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप 0.07% ने वाढून $2.15 ट्रिलियन पर्यंत पोहोचली आहे. मोठ्या नाण्यांबद्दल बोलायचे झाल्यास, Terra – LUNAने कालच्या प्रमाणे चांगली वाढ दर्शविली, तर Bitcoin आणि Ethereum मध्ये खूपच कमी हालचाल दिसून आली. … Read more

Cryptocurrency Price : क्रिप्टोकरन्सी मार्केट पुन्हा ग्रीन मार्कवर, LFG 1000 टक्क्यांहून अधिकने वाढला

Online fraud

नवी दिल्ली । क्रिप्टोकरन्सी बाजार आज, मंगळवारी पुन्हा ग्रीन मार्कवर आहे. सकाळी 9:30 पर्यंत, ग्लोबल क्रिप्टो मार्केट कॅप पुन्हा एकदा 0.89% च्या उडीसह $2.13 ट्रिलियनचा आकडा गाठला आहे. मोठ्या कॉईन्सबद्दल बोलायचे झाल्यास, टेरा लुना सुमारे 10 टक्क्यांनी वाढले आहे, तर बिटकॉइन आणि इथेरियम कमी वाढले आहेत. गेमर्स (LFG) नावाचे टोकन 1001.66% वाढले आहे. Coinmarketcap कडून … Read more

11 क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेसवर करचुकवेगिरीचा आरोप, सरकारने वसूल केली इतकी रक्कम

Cryptocurrency

नवी दिल्ली । केंद्र सरकारने सोमवारी संसदेत सांगितले की,” करचुकवेगिरीप्रकरणी 11 क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेसवर कारवाई करताना 95.86 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.” लोकसभेत सरकारने दिलेल्या लेखी उत्तरानुसार, करचोरी प्रकरणात पुनरावलोकनाधीन एक्सचेंजेस म्हणजे CoinDCX, CoinSwitch Kuber, Buy Ucoin, Unocoin, Flitpay, Jeb i Services, Secure Bitcoin Trader, Jiotus Technology Pvt Ltd, Allencan. Allencan Innovations, WazirX and Decidium … Read more