भारताची स्वतःची डिजिटल करन्सी, पुढील आठवड्यात संसदेत मंजूर होऊ शकेल क्रिप्टोकरन्सी विधेयक
नवी दिल्ली । भारतात लवकरच स्वतःची डिजिटल करन्सी असेल. डिजिटल करन्सीबाबत सरकार लवकरच महत्त्वाचे पाऊल उचलणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत क्रिप्टोकरन्सीबाबत चर्चा होणार असून त्यावर कॅबिनेट नोट येऊ शकते. क्रिप्टोकरन्सीचे रेग्युलेशन करण्यासाठी सरकार पुढील आठवड्यात लोकसभेत विधेयक आणू शकते. या प्रस्तावित विधेयकात क्रिप्टोकरन्सीची व्याख्या स्पष्ट केली जाईल. क्रिप्टोकरन्सी हे ऍसेट्स मानावे की करन्सी, याचा निर्णय अद्याप … Read more