इंडोनेशिया आजपासून पाम तेलाच्या निर्यातीवर घालणार बंदी, आता ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किंमती वाढणार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । आजपासून म्हणजेच 28 एप्रिलपासून इंडोनेशिया पाम तेल आणि त्याच्या कच्या मालाच्या निर्यातीवर निर्बंध लावणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे अनेक ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किंमती वाढणार आहे. इंडोनेशिया जगभरातील सर्वात मोठा पाम तेल उत्पादक आणि निर्यात करणारा देश आहे. देशांतर्गत तेलाच्या वाढणाऱ्या किंमतींना आळा घालण्यासाठी इंडोनेशिया कमोडिटी निर्यातीवर बंदी घालणार आहे. याचा सर्वाधिक फटका … Read more