WhatsApp तुमचे बँक खातेही रिकामे करू शकते, SBI ने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना केले सतर्क

हॅलो महाराष्ट्र । स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या कोट्यावधी ग्राहकांना व्हॉट्सअॅप फ्रॉडबाबत (WhatsApp Fraud) अलर्ट केले आहे. SBI ने म्हटले आहे की, सायबर गुन्हेगार आता बनावट व्हॉट्सअॅप मेसेज आणि कॉलद्वारे ग्राहकांना लक्ष्य करीत आहेत. या माध्यमातून ते लोकांची बँक अकाउंट रिकामे करीत आहेत. SBI च्या म्हणण्यानुसार व्हॉट्सअॅपवर केलेली ही छोटीशी चूक तुमच्या बँक खात्यात … Read more

SBI ने आपल्या कोट्यावधी ग्राहकांना केले सतर्क, जर लक्ष दिले नाही तर होऊ शकते मोठे नुकसान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात बँकिंग फ्रॉडची प्रकरणे वाढत आहेत. फसवणूक करणारे लोक अनेक नवनवीन मार्गांनी लोकांना त्यांच्या फसवणूकीचा बळी बनवत आहेत. अशी फसवणूक टाळण्यासाठी देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI – State Bank of India) सतत लोकांना सावध करत आहे. या क्रमवारीत SBI ने गुरुवारी या फसनवूक करणाऱ्या लोकांच्या नव्या … Read more

धक्कादायक ! PUBG खेळण्यासाठी एका 15 वर्षीय नातवाने आपल्या आजोबांच्या खात्यातून उडवले चक्क 2 लाख रुपये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून PUBG Mobile चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अलीकडेच, केंद्र सरकारने बंदी घातलेल्या मोबाइल गेम अॅप PUBG च्या माध्यमातून मुलांना खूपच वाईट रीतीने व्यसनाधीन केले होते. PUBG (Player Unknown Battlegrounds) वर बंदी घातल्यानंतर एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये एका 15 वर्षीय नातवाने गेम खेळण्यासाठी आपल्या आजोबांच्या पेन्शन खात्याचा गैरवापर … Read more

Google Play Store ने स्कॅनर -2 सहित हे 6 अॅप्स काढून टाकले, लोकांनाही डिलीट करण्याचा दिला सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गूगलने आपल्या प्ले स्टोअरमधून असे सहा मोबाइल अॅप्स काढून टाकलेले आहेत ज्यात Convenient Scanner 2 आणि Safety Applock यांचा समावेश आहे, ज्यात मालवेयर (Malware) लपलेले होते. हटविलेल्या या अॅप्समध्ये Push Message-Texting and SMS, Emoji Wallpaper, Separate Doc Scanner आणि Fingertip GameBox चा समावेश आहे. या धोकादायक अॅप्सना सायबर सिक्यॉरिटी रिसर्चर्सने शोधून काढले आहे. … Read more

धक्कादायक! पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खासगी वेबसाईट narendramodi_inचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलंय. पंतप्रधानांच्या या अकाऊंटला २५ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. हॅकर्सने यावरुन ट्वीट देखील केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय रिलीय फंडमध्ये क्रिप्टो करंसीने दान देण्याची मागणी याद्वारे करण्यात आलीय. गुरुवारी सकाळी ३.१५ च्या सुमारास हॅकींगचा प्रकार घडला. बिटकॉईनद्वारे कोरोना सहाय्यता निधी द्यावा अशी … Read more

नोकरी करणार्‍यांसाठी मोठी बातमी, EPFO ने सांगितले की,’या’ छोट्याशा चुकीमुळे आपले बँक खाते रिकामे केले जाऊ शकते

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या कोरोना काळात सायबर क्राइमच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. फसवणूक करणारे लोक नवीन मार्गांनी फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे आपल्याकडून झालेली एक चूक आपले मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकते. वाढत्या सायबर क्राईमच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) याबाबत अलर्ट जारी केला आहे. EPFO ने एका ट्वीटद्वारे इशारा दिला … Read more