अशा बनावट बँकिंग अॅपपासून रहा सावध, अन्यथा आपले संपूर्ण खाते होईल रिकामे !
नवी दिल्ली । देशभरात पसरलेल्या कोरोना साथीच्या काळात सायबर फ्रॉड (Bank Fraud) चे प्रमाणही सतत वाढत आहे. यावेळी लोक बहुतेक सर्व कामांसाठी इंटरनेट वापरत आहेत. त्याचा फायदा हे सायबर गुन्हेगार उठवत आहेत. अशा परिस्थितीत ग्राहकांनी बनावट आणि बेकायदेशीर अॅप्सपासून जागरुक राहणे सर्वात महत्वाचे आहे. याकडे आपण लक्ष न दिल्यास, आपल्या खात्यातील सर्व पैसे गायब होऊ … Read more