धक्कादायक : कराडला दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थींनीचा अचानक मृत्यू

कराड | शहरातील एसएमएस इंग्रजी स्कूलमधील दहावीतील स्नेहा डुबल हीचे अचानक निधन झाले. स्नेहाने दहावीचे दोन पेपरही दिले होते. त्यानंतर तीच्या पोटात दुखू लागल्याचे निमित्त झाले होते. तीच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना तीचा दुर्देवी मृत्यू झाला. एसएमएस इंग्रजी माध्यमाच्या शाळेत स्नेहा दहावीत होती. बोर्डाची परीक्षा देत असलेल्या स्नेहाच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. स्नेहाने … Read more

शाळकरी मुलाचा जेसीबीखाली सापडून मृत्यू,चालकाला पोलिसांकडून अटक

सांगली प्रतिनिधी I प्रथमेश गोंधळे इस्लामपूर-वाघवाडी फाटा मार्गावरील अभियंतानगर येथे सिमेंट रस्त्यांवर झोपलेल्या हर्षवर्धन नागनाथ पाथरवट या शाळकरी मुलाचा पहाटे जेसीबीखाली सापडून मृत्यू झाला. अपघात की घातपात याबाबत घटनास्थळावर उलटसुलट चर्चा होती. याप्रकरणी जीसीबी चालक जयमगंल बैजनाथ सिंह याला अटक करण्यात आली. पोलिसांनी अपघातातील जेसीबी ताब्यात घेतला आहे. दगड काम करणार्‍या पाथरवट कुटुंबातील जीत बाढाईत, … Read more

सातारा- लोणंद मार्गावर ट्रकच्या धडकेत एक ठार : अपघात सीसीटीव्हीत कैद

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा- लोणंद मार्गावर असलेल्या वडूथ गावच्या हद्दीत रात्रीच्या सुमारास साबळे मॉल जवळ ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. या धडकेत दुचाकीवरील एकजण जागीच ठार झाला आहे. सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा शहरापासून काही अतंरावर असलेल्या वडूथ हद्दीत हा अपघात झाल आहे. या अपघातात बोरखळ … Read more

चिंच तोडताना झाडावरून पडून तरुणाचा मृत्यू

औरंगाबाद । झाडावरील चिंच तोडताना तोल जाऊन खाली पडल्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रोजी हर्सूल भागात घडली. हुसेन अहेमद शाह वय-३५ (रा.अण्णाभाऊ साठेनगर, वेरूळ. ह. मु. हर्सूल) असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटने प्रकरणी अधिक माहिती अशी की, शाह हे मजूर होते, विलास हरणे यांच्या शेतातील चिंचा तोडण्याचे काम … Read more

साताऱ्यातील दोघे अज्ञात वाहनांच्या धडकेत कराडजवळ ठार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे- बंगळूर महामार्गावर पाचवड फाटा नजीक असलेल्या नांदलापूर गावच्या हद्दीत दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले आहेत. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत साताऱ्यातील अन्वर मुनीर पठाण (वय-42, रा. सदरबझार), सर्फराज अझाद शेख (वय -39, गुरूवार पेठ) अशी ठार झालेल्याची नावे आहेत. घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राष्ट्रीय महामार्गावर सातारच्या दिशेला निघालेल्या … Read more

वीज वितरणच्या गलथान कारभाराने शेतकऱ्याचा बळी : तीनजण बचावले

कराड | हेळगाव (ता. कराड) येथील विकास सेवा सोसायटीचे चेअरमन व शेतकरी सुनील शंकरराव पाटील यांचा शेतात पाणी पाजताना विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे चुलते किसन पाटील हेही शॉक लागून किरकोळ जखमी झाले. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराने ही घटना घडली असून यातून तीनजण सुदैवाने बचावले आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, … Read more

रुग्णालयातील नाईट ड्यूटी संपवून खोलीवर येताच नर्सिंग विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

lucknow crime

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील झांसीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झांसीमध्ये एका नर्सिंग विद्यार्थिनीचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला आहे. ती एका खासगी रुग्णालयातुन नाईट ड्यूटी संपवून मैत्रिणीसोबत घरी परतली होती. यानंतर मैत्रिणीला ती बेडवर बेशुद्ध अवस्थेत दिसली. तिच्या शेजारी एक सिरिंज आणि एक इंजेक्शन पडले होते. यामुळेच तिचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली … Read more

शरीराचे भाग तुटले : पुणे- बंगळूर महामर्गावर चारचाकी- पिकअपचा भीषण अपघात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पुणे- बंगळूर महामहार्गावर एका पिकअपला चारचाकीगाडीने जोरदार धडक दिली आहे. या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून एकजण गंभीर जखमी झालेला आहे. अपघात एवढा मोठा भयानक होता की मयत व जखमी यांचे शरीराचे काही भाग तुटलेले होते. तर एकाचा पाय तुटून रस्त्याच्यामध्ये पडला होता. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा शहराजवळील … Read more

गरवारे कंपनीत नेटमध्ये पाय अडकला अन् महिला कामगाराचा जीव गेला

वाई | येथील औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिला कामगारांचा मशीनमध्ये अडकल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमारास घडली. छाया संतोष बोधे (वय- 38) असे मशीनमध्ये अडकून मृत्यू झालेल्या महिला कामगाराचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, छाया बोधे या गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीत मागील दहा वर्षांपासून काम करीत आहेत. … Read more

नव्या वर्षात 24 तासातील मृत्यूचा उच्चांक : सातारा जिल्ह्यात नवे 428 पाॅझिटीव्ह तर 16 मृत्यू

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 428 जण बाधित आढळले आहेत. कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 9. 82 टक्क्यांवर गेल्याने चितेंचे वातावरण काहीशा प्रमाणात कमी होताना दिसत आहे. मात्र नव्या वर्षातील कोरोना बाधितांचा मृत्यूचा उच्चांक गाठला आहे. गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 4 हजार 359 लोकांची कोरोना तपासणी करण्यात … Read more