विद्यापीठात फॉर्म भरायला गेलेल्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला; अज्ञात वाहनाच्या धडकेत तिघे ठार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खोडशी गावच्या हद्दीत दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाची जोरात धडक बसली. यामध्ये तिघेजण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. सोमनाथ जनार्दन पवार (वय 24), विक्रम माणिक निकम (वय 26), व अन्य एक जण (नाव समजू शकले नाही) (सर्व रा. कुमठे, ता. कोरेगाव) असे अपघातात … Read more

क्रिकेट खेळताना बॅट्समनचा मृत्यू; स्पर्धा सुरु असताना आला हृदयविकाराचा झटका

पुणे | जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात क्रिकेट मैदानात क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूचा हृदयविकाराचा झटका येऊन मैदानावर मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून क्रिडा प्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे. ही दुर्दैवी घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक जवळच्या जाधववाडी येथे घडली आहे. या खेळाडूचा मृत्यू झाल्याची पूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. … Read more

हाथरसनंतर आता उन्नाव; शेतात आढळले ओढणीने हातपाय बांधलेल्या २ मुलींचे मृतदेह तर तिसरीची मृत्युशी झुंज

उन्नाव । हाथरसमधील घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होत. आता पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यात दोन दलित मुलींच्या मृत्यू प्रकरण उजेडात आल्यानंतर अनेकांना हादरवून सोडलंय. उन्नाव जिल्ह्यामध्ये एका शेतात तीन अल्पवयीन मुली ओढणीला बांधलेल्या अवस्थेत आढळल्या. यातील दोन मुलींचा मृत्यू झाला होता तर तिसरी जिवंत असल्याचं लक्षात आल्यानंतर तिला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं. … Read more

धक्कादायक! 700 प्रवाश्यांनी भरलेले एक जहाज कांगो नदीमध्ये पलटले! अनेकांना मिळाली जलसमाधी

काँगो | सोमवारी रात्री डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये सातशे प्रवाशांनी भरलेले जहाज पलटी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमधे आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जहाजातून प्रवास करणाऱ्या सातशे प्रवाशांपैकी 300 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. तर इतर प्रवासी अजूनही बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. जहाजामधून क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले … Read more

आफ्रिकेच्या गिनिया देशात इबोला विषाणूचा प्रादुर्भाव, 4 जणांचा मृत्यू; साथीचा रोग जाहीर

कोनाक्री । कोरोना आपत्तीच्या दरम्यान पश्चिम आफ्रिका देश गिनीमध्ये 5 वर्षानंतर प्राणघातक इबोला विषाणू (Ebola Virus) पसरला आहे. या मुळे 4 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 4 लोक अद्याप संक्रमित आहेत. इबोलाचा धोका पाहता गिनिया सरकारने इबोला विषाणूच्या संसर्गाला साथीचा रोग जाहीर केला आहे. असे सांगितले जात आहे की, गोयूके येथे अंतिम समारंभात हजेरी लावल्यानंतर … Read more

केजयेथील महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Women Suicide

केज | केज येथील महाविद्यालयीन तरूणीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या या घटनेची केज पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 19 वर्षीय तेजल संपत चव्हाण ही तरुणी अंबाजोगाई येथील महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तेजल हिने शहरातील धारूर … Read more

धक्कादायक! घर जळून एका वृध्द महिलेचा मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी | राष्ट्रीय महामार्गा लगत असलेल्या घराला आग लागली या आगीत एका वृद्धेचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. महामार्ग बांधणीमधील सर्व्हिस रस्त्याला अडथळा ठरत असल्याने या वृद्धेचे घर पेटवून जिवंत जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान, हा प्रकार गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास सांगोला शेतकरी सूतगिरणी समोर घडला. शरीफा खुर्शीद पठाण (वय ७०) असे … Read more

अध्यात्मिक गुरू भैय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणात ट्वीस्ट! डॉ. आयुषी साक्ष न देताच बाहेर

Bhayyu Maharaj Suicide Case

इंदोर, मध्य प्रदेश | अध्यात्मिक गुरू भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. कोर्टात सुनावणीदरम्यान डॉक्टर आयुषी जवाब न देताच निघून गेल्या. त्यांच्या अशा प्रकारे जाण्याने मोठा गोंधळ उडाला आहे. यामुळे पुन्हा एकदा भय्यु महाराज आत्महत्या प्रकरणावर चर्चा होताना दिसून येत आहे. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणी नवनवीन माहिती आणि वळण … Read more

हॉलीवूड अभिनेता डस्टिन डायमंड नाही जिंकू शकला कर्करोगाविरुद्धची लढाई, वयाच्या 44 व्या वर्षी झाले निधन

मुंबई । सन 2020 मध्ये देश-विदेशातील अनेक नामांकित कलाकारांना या जगातून दूर नेले गेले. या वर्षाच्या सुरूवातीस देखील एक दुःखद बातमी समोर आली आहे. अमेरिकेचा प्रसिद्ध अभिनेता डस्टिन डायमंडचा सोमवारी सकाळी कर्करोगाच्या आजारामुळे मृत्यू झाला. ‘सेव्ह बाय द बेल’ सारख्या हिट मालिकेच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाने डस्टिन आणि हॉलिवूडच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्टनुसार डस्टिनच्या … Read more

ज्यांची तू आयुष्यभर काळजी घेतलीस त्यांनीच तुझा विश्वासघात केला; शितल आमटेंच्या पतीची भावनिक पोस्ट

Sheetal Amte

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी गेल्या 30 नोव्हेंबरला आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येचे वृत्त समजताच संपूर्ण आनंदवन आणि कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली होती. यासंदर्भात करजगी व आमटे कुटुंबियांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. या पार्श्वभूमीवर डॉ. शीतल आमटे यांचा घातपात तर झाला नाही ना? असा संशय देखील व्यक्त … Read more