मेढ्यात व्हेंटिलेटरअभावी कोरोनाबाधिताचा मृत्यू, मृतदेह ३ तास रिक्षातच
सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाने आपला हाहाकार माजवला आहे. दरदिवशी ७५० हुन अधिक बाधित रुग्ण सापडत असल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. मेढा गावात मागील ४ दिवसांत तब्बल १५४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून रुग्णालयात व्हेंटिलेटर्स कमी पडत असल्याने काही रुग्णांना आपला जीवही गमवावा लागत असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. शनिवारी … Read more