सातारा जिल्ह्यात 70 नवे कोरोनाग्रस्त; दोन बाधितांचा मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काल गुरुवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील निकट सहवासित 56 प्रवास करुन आलेले 2, सारी बाधित 10 असे 68 आणि यानंतर रात्री उशिरा आणखी 2 असे एकूण 70 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला … Read more

‘या’ ४ लोकांचा जीव घेऊनच कोरोना पाठ सोडतो; लागण झाली तर होतो मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपासूसन जगभरात कोरोनाच्या संसर्ग आजाराने धुमाकूळ घातला आहे. जगभरातील सर्व शास्त्रज्ञ कोरोनाच्या आजारावर लस शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. इटली , अमेरिका यांसारख्या देशामध्ये तर हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनने हा विषाणू हा हवेमार्फत लोकांच्या संपर्कात येत असल्याचे म्हंटले आहे. ज्या लोकांची रोगप्रतिकार क्षमता … Read more

आता देशात पुन्हा होणार नाही लॉकडाऊन, केले जाईल micro level वर काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या वारंवार होणारी घटनांमुळे सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याच्या वृत्ताचे खंडण केले आहे. मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी देशात पुन्हा लॉकडाऊन होणार नसल्याची पुष्टी केली. ते म्हणाले की,’सध्या देशात लॉकडाऊनची गरज नाही. सध्या अनेक राज्यांसह कंटेनमेंट झोनवर लक्ष केंद्रित करण्यासाठी काम केले जात आहे. त्याच वेळी, … Read more

सातारा जिल्ह्यात 91 नवीन कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या 1 हजार 845 वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आरोग्य विभागाकडून काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील निकट सहवासित 88 आणि प्रवास करुन आलेले 3 असे एकूण 91 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे. जावली तालुक्यातील पुनवडी येथील 33, 12, … Read more

धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने विवाहितेची आत्महत्या

सोलापूर प्रतिनिधी | शहरातील सुभाष नगर परिसरातील लहुजी वस्ताद चौक येथे राहणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदरच्या घटनेनंतर परिसरात रहिवासी असलेल्या नागरिकांना आरोग्यविषयक काळजी घेण्यासाठी सल्ला देण्यात आला. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या काही जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. मात्र सदर कटेंनमेंट झोनमध्ये राहणार्‍या एका महिलेने कोरोनाच्या भितीने आत्महत्या … Read more

पुणे जिल्ह्यात पुन्हा कडक संचारबंदी? अजित पवारांचे आदेश

पुणे प्रतिनिधी | पुणे, पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगान वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 34 हजार 582 वर पोहोचली आहे. यापार्श्वभुमीवर पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक संचारबंदी लागू करण्याचा विचार सरकार करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. अजित पवार यांनी आज जिल्ह्यातील … Read more

औरंगाबादमधील कोरोनाबाधितांचा आकडा 7900 पार

औरंगाबाद प्रतिनिधी | जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ७९०० वर गेला आहे. यापैकी ४२०० रुग्ण बरे झाले असून ३४० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ३४०० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान वाढत्या रुग्णसंख्येमुळे औरंगाबादमध्ये ८ दिवसांचा कडकडीत जनता कर्फ्यु राबविण्यास आजपासून सुरुवात झाली असून १८ तारखेपर्यंत नागरिकांनी काटेकोरपणे याचं पालन करावं अशा सूचना प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. … Read more

सातारा जिल्ह्यात 51 नवीन कोरोनाग्रस्त; एकुण रुग्णसंख्या 1543 वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आरोग्य विभागाकडून काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 45, सारीचे 5 आणि आरोग्य कर्मचारी 1 असे एकूण 51 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. तसेच सातारा येथील एका 65 वर्षीय बाधिताचा मृत्यु झाला आहे, अशी माहिती … Read more

कोरोनाच्या ऍक्टिव्ह प्रकरणांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दुप्पट; ६२ % लोक बरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होते आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहेच पण त्याबरोबरच एक समाधानकारक बाबही समोर आली आहे. देशातील वाढत्या रुग्णांसोबत देशातील बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही चांगले दिसून येते आहे. देशातील बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६२% इतके आहे. जे कार्यरत रुग्णांच्या प्रमाणात अधिक आहे. अन्य देशांच्या तुलनेत … Read more

औरंगाबाद जिल्ह्यात 3149 रुग्णांवर उपचार सुरू, 166 रुग्णांची वाढ

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 166 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये औरंगाबाद मनपा हद्दीतील 99 तर ग्रामीण भागातील 67 रुग्णांचा समावेश आहे. त्यामध्ये 92 पुरूष तर 74 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 7300 कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी 3824 रुग्ण बरे झालेले असून 327 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने 3149 जणांवर उपचार सुरू आहेत. … Read more