ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात?; जितेंद्र आव्हाडांचा केसरकरांना सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच शिवसेना रुतली असा आरोप केला आहे. त्यांच्या आरोपानंतर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केसरकरांवर निशाणा साधला आहे. “ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात?” असा प्रश्न विचारत आव्हाड यांनी केसरकरांवर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड … Read more

राणेंना कोकणच्या जनतेने यापूर्वीच लायकी दाखवल्या; केसरकरांचे प्रत्युत्तर

Deepak kesarkar nilesh rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजप आणि शिंदे गटाने सत्तास्थापन केली असली तरी राणे कुटुंबीय आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यातील वाद अजून सुरूच आहे. केसरकरांनी राणेंच्या मुलांना लहान म्हणल्यानंतर निलेश राणेंनी थेट त्यांची लायकीच काढली होती. त्यावर पुन्हा एकदा केसरकरांनी पलटवार केला आहे. राणे यांची मुले माझ्यापेक्षा निम्म्या वयाची आहेत. त्यामुळे त्यांना बोलण्याचा … Read more

शिवसैनिकांचा स्वाभिमान जपण्याचे कार्य पवार साहेबांनी केलं; राष्ट्रवादीने केसरकरांना दाखवला आरसा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा तेव्हा यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात होता असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केसरकर यांच्यावर हल्लाबोल करत त्यांना आरसा दाखवला आहे. केसरकर बेकायदेशीर सरकारचे प्रवक्ते असून २०१९ मध्ये … Read more

केसरकर, लायकी पेक्षा जास्त बोलू नका; राणेंनी फटकारले

Nilesh Rane Deepak Kesarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राणे कुटुंबाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त करत राणेंवर निशाणा साधला होता. नारायण राणे यांची मुले लहान आहेत, त्यांना समजवण्याच काम देवेंद्र फडणवीस करतील अस म्हणत दीपक केसरकर यांनी राणेंना डिवचले होते. त्यावर निलेश राणे यांनी ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिले … Read more

शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे शरद पवारांचाच हात होता

pawar thackery kesarkar

आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात होता असा गंभीर आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला. राष्ट्रवादी कडून शिवसेनेला संपवण्याचे कारस्थान सुरु आहे असेही ते म्हणाले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना केसरकरांनी हा आरोप केला आहे. दीपक केसरकर म्हणाले, महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा त्यामागे शरद … Read more

जर उद्धव ठाकरे यांनी आम्हाला बोलावलं तर…; बंडखोर आमदार केसरकरांचं मोठं विधान

Deepak Kesarkar Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांच्याशी बंडखोरी करत एकनाथ शिंदे याच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी नुकतेच एक मोठे विधान केले आहे. “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर आम्ही नक्की जाऊ. जे घडलं त्यासाठी जबाबदार आहेत त्यांना पक्षातून काढू नका, पण थोडं तरी बाजूला ठेवा,” असेही केसरकर यांनी म्हंटले आहे. एकनाथ शिंदे यांनी … Read more

उदय सामंत, केसरकर आयत्या बिळावरील नागोबा; राऊतांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जे आमदार खरेदी विक्रीच्या बाजारत विकले गेले त्याची आम्हांला अजिबात चिंता नाही अस म्हणत उदय सामंत आणि दीपक केसरकर हे आयत्या बिळावरील नागोबा आहेत अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंचाच राहील. उदय सामंत आणि म्हणजे आयत्या बिळातील … Read more

उद्धव ठाकरेंसोबतच्या 16 आमदारांची आमदारकी रद्द होणार?

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा काल राजीनामा दिल्यानंतर आता त्यांच्यासह सोळा आमदारांच्या आमदारकीबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे. याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी मोठे विधान केले आहे. “ज्यावेळी बहुसंख्य आमदार आपला नेता निवडतात त्या नेत्यासोबत त्यांना रहावे लागते. आता 16 आमदार आपला निर्णय बदलू शकत नाही. … Read more

हो, फडणवीसांनीच आम्हांला संरक्षण दिले- दीपक केसरकर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे चांगले संबंध आहेत. फडणवीसांनी आम्हाला स्वत:हून संरक्षण दिलं असून भाजप शासित राज्यात आम्हाला संरक्षण मिळतंय, अशी माहिती बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जेव्हा आम्ही एकटे पडलो तेव्हा देवेंद्र फडणवीसांनीच आपल्याला संरक्षण दिलं आहे. महाराष्ट्रात लवकरात लवकर येण्यासाठी प्रयत्न … Read more

राऊतांच्या सल्ल्याने अख्खा पक्ष पवारांच्या दावणीला बांधायचा असेल तर मग शिवसेनेचे अस्तित्त्व काय उरेल?

raut thackeray pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आमचे हे बंड नाही, तर ही शिवसेनेच्या आत्मसन्मानाची लढाई आहे अस म्हणत बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी संजय राऊत, काँग्रेस आणि राष्ट्रवादी वर निशाणा साधला आहे. केसरकर यांनी पत्रक जारीं करून बंडखोर आमदारांचं मत मांडले आहे. आम्ही वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे, शिवसेनेचे शिवसैनिक काही काळासाठी बाहेर काय पडलो, तर घाण … Read more