WPL Final 2024 : आज रंगणार महिला IPL चा अंतिम सामना; दिल्ली Vs बंगळुरूमध्ये हाय वोल्टेज लढत

WPL Final 2024 DC Vs RCB

WPL Final 2024 : भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आज महिला आयपीएलचा अंतिम सामना होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात हा सामना होणार असून यंदाच्या आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ जोरदार प्रयत्न करतील. दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर हा रात्री ७. ३० ला हा हाय वोल्टेज मुकाबला होणार आहे. … Read more

WPL 2024 Schedule : मुंबई इंडियन्स Vs दिल्ली कॅपिट्ल्समध्ये होणार पहिला सामना; BCCI कडून वेळापत्रक जाहीर

WPL 2024 Schedule MI Vs DC

WPL 2024 Schedule : BCCI कडून महिला आयपीएलचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 23 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. महिला आयपीएलचा हा दुसरा हंगाम असेल. यंदाही या स्पर्धेत एकूण ५ संघांचा समावेश असून २२ सामने खेळवण्यात येतील. पहिलाच सामना गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कपिटल्स (MI vs DC) यांच्यात पाहायला … Read more

IPL मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; दिल्ली खेळाडूंच्या महागड्या वस्तू चोरीला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात सध्या IPL सामने सुरु असून प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने स्टेडियम मध्ये जाऊन सामन्याचा आनंद लुटत आहेत. याच दरम्यान या स्पर्धेला काळिमा फासणारी धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. IPL मध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दिल्ली कपिटल्स (Delhi Capitals) संघातील खेळाडूंच्या महागड्या वस्तू चोरीला गेल्याची बाब उघडकीस आली आहे . दिल्लीचा संघ … Read more

Delhi Capitals Vs Mumbai Indians मध्ये उद्या अंतिम सामना; कुठे आणि कसा पाहणार?

Delhi Capitals Vs Mumbai Indians

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात प्रथमच सुरु झालेल्या महिला आयपीएलचा थरार उद्या संपणार आहे. उद्या मुंबई येथील ब्रेबॉन स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कपिटल्स मध्ये अंतिम सामना होणार आहे . आत्तापर्यंतचे महिला आयपीएलचे सामने पाहिले तर उद्याचा अंतिम सामनाही रोमांचक होईल याबाबत शंका नाही. त्यामुळे हा सामना कुठे होणार आहे आणि टीव्ही वर कुठे पहायचा … Read more

Delhi Capitals ला मिळाला नवा कर्णधार; ‘हा’ दिग्गज खेळाडू करणार नेतृत्त्व

delhi capitals

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल ला (IPL 2023) अवघा महिना बाकी आहे. सर्व संघांकडून आपापली रणनीती आखली जात आहे. त्यातच आता दिल्ली कपिटल्सने आपला कर्णधार बदलला आहे. मागील वर्षी ऋषभ पंतने दिल्लीची कमान सांभाळली होती मात्र अपघातामुळे पंत आयपीएल बाहेर असल्याने त्याच्या जागी दिल्लीने ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरची कर्णधारपदी … Read more

दिल्ली कपिटल्सच्या संघातील सदस्याला कोरोनाची लागण; 2 जण क्वारंनटाईन

delhi capital

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2022 स्पर्धा मध्यात आली असतानाच दिल्ली कपिटल्स संघातील सदस्याला कोरोनाची बाधा झली आहे. दिल्ली कपिटल्सच्या एका नेट बॉलरला कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. त्यानंतर टीमला हॉटेलच्या खोलीत बंद राहण्याचे आदेश देण्यात आले. दिल्लीचे आजच्या सामन्यासह 4 सामने बाकी आहेत. दिल्लीचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असून संघाने आत्तापर्यंत 10 पैकी … Read more

IPL मध्ये कोरोनाचा शिरकाव; दिल्लीचा संपुर्ण संघ क्वारंटाईन

delhi capital

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच आयपीएल 2022 सुरळीतपणे पार पडत असतानाच आता धक्कादायक माहिती समोर येत आहेत. आयपीएल मधील दिल्ली कॅपिटल संघाचा खेळाडू मिशेल मार्शला कोरोनाची लागण झाली असून संपूर्ण संघ क्वारंटाईन झाला आहे. यापूर्वी दिल्लीचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. दिल्ली कॅपिटल्सला त्यांचा पुढील सामना बुधवारी पंजाब किंग्ज विरुद्ध … Read more

IPL 2021 चे उर्वरित सामने 19 सप्टेंबरपासून सुरू तर अंतिम सामना 15 ऑक्टोबरला होणार

ipl trophy

नवी दिल्ली । आयपीएल 2021 च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक आले आहे. ही टी -20 लीग कोरोना प्रकरण आल्यानंतर 4 मे रोजी तहकूब करण्यात आली. ज्यामध्ये एकूण 29 सामने होते. 31 सामने अजूनही बाकी आहेत. उर्वरित सामने भारताऐवजी युएईमध्ये होणार असल्याचे बीसीसीआयने नुकतेच एका बैठकीत सांगितले होते. युएईमध्ये लीगचे सामने तिसऱ्यांदा होतील. मिळालेल्या माहितीनुसार या लीगची … Read more

फॅन्सनी धोनीबद्दल प्रश्न विचारल्यावर डेव्हिड मिलरने दिले ‘हे’ उत्तर

david miller

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – दक्षिण आफ्रिकेचा मुख्य बॅट्समन असलेला डेव्हिड मिलर याचे भारतात मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. त्याने आयपीएल स्पर्धेत आपल्या आक्रमक खेळीने भारतीयांच्या मनात जागा केली आहे. डेव्हिड मिलर काही वर्षांपूर्वी पंजाब किंग्ज या संघाकडून खेळत होता. आता तो राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. त्याचे सोशल मिडीयावर भारतीय फॅन फॉलोअर्स जास्त आहे. आयपीएल … Read more

‘या’ कारणामुळे ऋषभ पंतकडून काढून घेतले जाणार दिल्लीचे कर्णधारपद

Rishabh Pant

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाच्या आयपीएलमध्ये कोरोना व्हायरसने शिरकाव केल्याने आयपीएलचा यंदाचा मोसम स्थगित करण्यात आला होता. यामध्ये खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर आता आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये युएई या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. शनिवारी बीसीसीआयने एक विशेष सभा घेऊन त्यामध्ये हा निर्णय … Read more