इंग्लंड दौऱ्यापूर्वी ऋषभ पंतला कपिल देव यांनी दिला ‘हा’ सल्ला
मुंबई : हॅलो महाराष्ट्र – यंदाचे वर्ष भारताचा विकेट किपर बॅट्समन ऋषभ पंत याच्यासाठी खूप चांगले गेले आहे. त्याने या वर्षात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट मालिकेत चांगली कामगिरी करत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली होती. याबरोबर त्याने आयपीएलमध्ये दिल्ली कपिटल्सच्या संघाचे नेतृत्व करून सगळ्यांना प्रभावित केले आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित होण्याअगोदर … Read more