सोन्याच्या किंमतींमध्ये विक्रमी वाढ, का वाढत आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात किंमती हे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या बाजारपेठेत यावर्षी सोन्याची किंमत ही 2011 च्या विक्रमाला मागे टाकू शकते. यावर्षी सोन्याच्या किंमतीत अनेक विक्रम नोंदले जात आहेत. सिटी ग्रुप इंक च्या मते, चलनविषयक धोरण, वास्तविक उत्पन्नातील घट, एक्सचेंज ट्रेडेड फंडात झालेली विक्रमी वाढ आणि एसेट अ‍ॅलोकेशनमुळे सोन्यातील ही तेजी दिसून येत आहे. पुढील 6 ते 9 महिन्यांत सोन्याच्या … Read more

सर्वसामान्यांच्या चिंतेत वाढ, पुन्हा एकदा वाढले डिझेलचे भाव; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव स्थिर असूनही देशांतर्गत बाजारात इंधनाच्या किंमती वाढत आहेत. शनिवारी, 18 जुलै रोजी दिल्लीत पेट्रोलची किंमत हि 80.43 रुपये प्रतिलिटरवर स्थिर आहे. त्याचबरोबर डिझेलची किंमत ही 17 पैशांनी वाढून 81.52 रुपये प्रति लिटर झाली आहे. दिल्लीत डिझेलची नवीन किंमत आतापर्यंतच्या विक्रमी पातळीवर आहे. दररोज सकाळी 6 वाजता … Read more

सॅनिटायझरमुळे खराब होत आहेत मोबाईल, रिपेअरिंगसाठी लागतेय लाईन 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतासहित जगभरात कोरोना विषाणूचे संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढते आहे. सगळीकडेच साबणाने अथवा अल्कोहोलयुक्त सॅनिटायझरने हात धुवायला सांगितले जाते आहे. संक्रमणाच्या भीतीने मोबाईलही सॅनिटाईझ केले जात आहेत. काही जण तरी वेट टिश्यू देखील वापरत आहेत. असे केल्यामुळे मोबाईलची स्क्रीन, हेडफोन आणि स्पिकरदेखील खराब होते आहे. दिल्लीत मोबाईल रिपेअरिंग दुकानांच्या मालकांनी हल्ली सॅनिटायझरमुळे मोबाईलचे … Read more

सोन्या-चांदीच्या दरात झाली घसरण, आजचे नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागतिक बाजारपेठेतील तेजी यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत पुन्हा विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. बुधवारी दिल्लीच्या सोन्याच्या स्पॉट रेटमध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 32 रुपयांनी महाग झाली. त्याचबरोबर, एक किलो चांदीच्या किंमतीत 124 रुपयांनी वाढ झाली आहे. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे सोन्यातील सुरक्षित गुंतवणूक पुन्हा वाढली … Read more

पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर, आजचे दर काय आहेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तेल आणि विपणन कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ केलेली नाही. गेल्या 16 दिवसांत डिझेलच्या किंमतीत तीनदा वाढ करण्यात आली असली तरी पेट्रोलची किंमत मात्र स्थिर राहिली आहे. राष्ट्रीय राजधानी असलेल्या दिल्लीत आज एक लिटर डिझेलची किंमत ही 81.18 रुपये प्रतिलिटर झाली आहे, तर पेट्रोलची किंमत ही प्रतिलिटर 80.43 … Read more

केंद्र सरकारने लॉन्च केली जगातील सर्वात स्वस्त Corona Testing Kit, आता किती रुपये लागतील जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जगभरातील अनेक देश हे त्यांच्या पातळीवर कोरोनाविरूद्ध लढा देत आहेत. आतापर्यंत कोरोनाव्हायरसमुळे लाखो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अजूनही कोरोना हा संपूर्ण जगासाठी अडचणीचे एक कारण ठरत आहे. या विषाणूची तपासणी करण्यासाठी बनविलेल्या टेस्टिंग किट्सची किंमतही जास्त आहे, यामुळे जास्तीत जास्त टेस्टिंग होत नाही आहे. या चाचणीचा दर हा भारतातील … Read more

आत्मनिर्भर भारत: दिल्ली IIT ने सर्वात स्वस्त कोरोना टेस्ट किटची केली निर्मिती

नवी दिल्ली । जगभरात सर्वत्र कोरोना महामारीने थैमान घातलं आहे. अशा वेळी कोरोना टेस्टचे दर सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहेत. कोरोना चाचणीचे हे महागडे दर लक्षात घेऊनच दिल्ली आयआयटीने आज स्वस्तातील कोरोना टेस्ट किटची निर्मिती केली आहे. ‘कोरोश्योर’ असे या किटचे नाव आहे. ही स्वस्त कोरोना टेस्ट किट केंद्र सरकारकडून आज लाँच करण्यात आली आहे. केंद्रीय मनुष्यबळ … Read more

आता देशात पुन्हा होणार नाही लॉकडाऊन, केले जाईल micro level वर काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या वारंवार होणारी घटनांमुळे सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याच्या वृत्ताचे खंडण केले आहे. मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी देशात पुन्हा लॉकडाऊन होणार नसल्याची पुष्टी केली. ते म्हणाले की,’सध्या देशात लॉकडाऊनची गरज नाही. सध्या अनेक राज्यांसह कंटेनमेंट झोनवर लक्ष केंद्रित करण्यासाठी काम केले जात आहे. त्याच वेळी, … Read more

सोने-चांदी आज 50 हजार रुपयांच्या खाली आले; जाणून घ्या नवीन दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती घसरल्याचा परिणाम आज दिल्ली बुलियन मार्केटमध्येही दिसून आला. आज दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती घसरल्या आहेत. सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम 114 रुपयांची घट झाली आहे, तर चांदी प्रति किलो 140 रुपयांनी स्वस्त झाली आहे. या घटनेमुळे सोने आज प्रति ग्रॅम 50,000 रुपयांवर आले आहे. काल दिल्ली सराफा बाजारात … Read more

बनावट राशन कार्ड वर नाही मिळणार धान्य, या पद्धतीने व्हाल यादीतून बाहेर 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना भाग-२ अंतर्गत सरकार ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही आहे अशांना देखील ५ किलो गहू आणि १ किलो हरभरा डाळ मोफत देत आहे. नोव्हेंबर महिन्यापर्यंत ही योजना सुरु राहणार आहे. देशातील सद्यस्थिती आणि पुढे येणारे सण पाहता ही योजना वाढविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ८० कोटीपेक्षा अधिक लोकांना धान्य पुरविले जाणार आहे. पण … Read more