काँग्रेसचा ‘सचिन’ भाजपसाठी बॅटिंग करणार नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजस्थानमध्ये सध्या राजकीय नाट्य सुरु आहे. राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण हाती घेतलं असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. मात्र, या चर्चांना सचिन पायलट यांनी पूर्णविराम दिला आहे. आपण भाजपात प्रवेश करणार नसल्याचं सचिन पायलट यांनी सांगितलं आहे. सचिन पायलट भाजपाध्यक्ष जे पी नड्डा … Read more

सोन्याचे दर किरकोळ वाढले, चांदी किंचितशी खाली आली, नवीन दर काय आहेत ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एचडीएफसी सिक्युरिटीजने शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारातील नवीन दरांची माहिती दिली आहे. मागील दिवसाच्या तुलनेत आज सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे. मात्र, आज चांदीचे दर घेरलेले दिसून आले आहेत. याआधी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत वाढ झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या किंमतींत घसरण दिसून आली आहे. चांदीच्या नवीन किंमती चांदीबद्दल बोलायचे … Read more

सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी? सुब्रमण्यम स्वामी यांनी नेमला वकील

नवी दिल्ली | बाॅलिवुड अभिनेता सुशांतसिंग राजपूतने 14 जून रोजी मुंबईच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिस प्रत्येक गोष्टींचा शोध घेत असून आतापर्यंत 32 हून अधिक जणांची निवेदने नोंदली आहेत. दुसरीकडे सोशल मीडियावरील चाहते सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. या प्रकरणातील ताजी माहिती अशी आहे की सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात … Read more

दिलासादायक! पेट्रोल-डिझेलच्या दरात सुरू असलेल्या वाढीला लागला ब्रेक, नवीन दर जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात आज सलग नवव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती न वाढल्यामुळे सर्वसामान्यांना याबाबत काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलची किंमत ही सातत्याने वाढत होती, अशा परिस्थितीत सर्वसामान्यांच्या अडचणीही वाढतच गेल्या. पण गेल्या नऊ दिवसांपासून पेट्रोलच्या किंमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. सरकारी ऑईल … Read more

अशी झाली होती शाहीदची १२ वर्षांनी लहान असणार्‍या मिरा राजपूतशी भेट; गुपचूप केले होते लग्न

मुंबई | शाहिद कपूर आणि मीरा राजपूत बॉलीवूडमधील सर्वात चमकदार जोडप्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. या दोघांमध्ये जबरदस्त बॉन्डिंगही आहे. शाहिद ने आजच्याच दिवशी म्हणजे 7 जुलै रोजी मीरा राजपूतशी लग्न केले. मीरा शाहिदपेक्षा 12 वर्षांनी लहान आहे आणि तिचे लग्न झाले तेव्हा ती 21 वर्षांची होती. चला आम्ही तुम्हाला त्यांच्या प्रेमकथेबद्दल काही खास गोष्टी … Read more

सोन्याचे भाव घसरले, चांदीही १२१७ रुपयांनी झाली स्वस्त; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एचडीएफसी सिक्युरिटीजने सोमवारी दिल्ली सराफा बाजारातील सोन्या-चांदीच्या किंमतींविषयीची माहिती दिली आहे. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 42 रुपयांची घट झाली आहे. त्याचबरोबर आज चांदीची किंमत ही प्रति किलो 1,217 रुपयांची घसरण नोंदली गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हे दोन्ही मौल्यवान धातू तेजीत असल्याचे दिसून येत आहेत. सोन्याचे नवे … Read more

Air India मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, १.५० लाख पगार; आजच करा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एअर इंडियामध्ये काम करण्याची संधी निर्माण झाली आहे. सध्या एअर इंडियाने चीफ फायनान्शियल ऑफिसर साठी अर्ज मागविले आहेत. या अर्जाची अंतिम मुदत ही २२ जुलै असणार आहे. इच्छूक उमेदवार अलायन्स भवन, डोमेस्टिक टर्मिनल-१, आय जी आय एअरपोर्ट, नवी दिल्ली- ११००३ या पत्त्यावर आपला अर्ज पाठवू शकतात. या पदासाठी उमेदवार हा इन्स्टिट्यूट … Read more

धक्कदायक! कोरोनाग्रस्त असल्याच्या संशयावरून तरुणीला धावत्या बसमधून बाहेर फेकले

नवी दिल्ली । कोरोनाबाधित असल्याच्या संशयावरून एका तरुणीला धावत्या बसमधून बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना मथुरा टोल नाक्याजवळ घडली. यात गंभीर जखमी झालेली तरुणी जागीच ठार झाली. दिल्लीच्या मंडालवी परिसरात तरुणी राहत होती. सदर तरुणी आणि तिची आई नोईडावरून शिकोहाबाद येथे उत्तरप्रदेश परिवहन मंडळाच्या बसने जात होते. दरम्यान, तरुणी कोरोनाबाधित असल्याच्या संशयातून बसचालक आणि कंडक्टरनं तिला मथुरा … Read more

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन परीक्षेला विरोध 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली विद्यापीठातले विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला विरोध करत आहेत. ओपन बुक मॉक टेस्ट पहिल्याच दिवशी अयशस्वी झाली आहे.  पोर्टल क्रॅश झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर अपलोड आणि डाउनलोड करण्यास अडचणी येत आहेत. मॉक टेस्ट देण्याच्या जागी विद्यार्थी तांत्रिक अडचणींमध्येच अडकून गेले. मॉक टेस्ट मध्ये आलेल्या अडचणीनंतर ओपन बुक टेस्ट रद्द करण्याची मागणी केली जात आहे. … Read more

पैसेवाल्या उद्योगपतींचे हनी ट्रॅप करायची गॅंग; २ महिलांसह तिघांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील पोलिसांनी एका मोठ्या हनीट्रॅप टोळीचा खुलासा केला आहे. बड्या उद्योगपतींची शिकार करणाऱ्या या टोळीतील तीन सदस्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी दोन महिला आहेत. याप्रकरणी पोलिस आता अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 3 जून रोजी दिल्लीतील कृष्णानगर पोलिस ठाण्यात गांधी नगरच्या एका व्यावसायिकाविरूद्ध एका 19 वर्षीय … Read more