राज साहेब, लवकर बरे व्हा, नाहीतर फडणवीस एकटे पडतील

deepali sayed

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद सातत्याने भाजपवर टीका करत असतात. आता त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वर टीका करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. राज साहेब, लवकर बरे व्हा नाहीतर फडणवीस एकटे पडतील असा टोला दीपाली सय्यद यांनी लगावला. माननीय राजसाहेब आपण लवकरात लवकर बरे व्हा, नाहीतर विधानपरिषद … Read more

मुख्यमंत्री फडणवीसजी बोलल्यामुळे उपमुख्यमंत्री बोलले नाहीत- सदाभाऊ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातील देहू येथील शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली मात्र तिथे उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मात्र भाषणाची संधीच न दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले. याचवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर हल्लाबोल केल्यानंतर रयत … Read more

संजय राऊतांना जोकर म्हणणार नाही, पण ते….; फडणवीसांचा टोला

Devendra Fadnavis Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यसभा निवडणुकीत भाजपकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणेवर बोट ठेवले. आमच्याकडे 48 तासांसाठी ईडी दिली तर फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील अस विधान संजय राऊतांनी केलं होतं. याबाबत खुद्द फडणवीसांना विचारले असता त्यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले,संजय राऊतांना आपण जोकर … Read more

गांधी परिवाराने 2 हजार कोटी हडप केले; फडणवीसांचा आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडी चौकशी सुरू असून त्याच पार्श्वभूमीवर देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध केला जात आहे. त्यातच भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गांधी कुटुंबाने 2 हजार कोटींची संपत्ती हडप केली असा गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी … Read more

अजित पवारांनी पुन्हा एकदा आमच्यासोबत यावं; भाजपची खुली ऑफर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली असली तरी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील पहाटेच्या शपथविधी ची चर्चा अजूनही सुरू असते. त्यातच आता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक विधान करत पुन्हा एकदा या शपथ विधी च्या आठवणी ताज्या केल्या आहेत. अजित पवार … Read more

अरे बाबांनो, तुम्ही मतांचे जुगाड करून जिंकलात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यसभा निवडणूकीच्या 6 व्या जागेवर भाजपने महाविकास आघाडीला धोबीपछाड देत ऐतिहासिक विजय मिळवला. भाजपच्या या विजयानंतर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून जोरदार टीका करत अपक्ष आणि निवडणूक आयोगावरही बोट ठेवले आहे. फडणवीसांचे उमेदवार जिंकले म्हणून राज्यात महाप्रलय तर आला नाही ना? सूर्य पश्चिमेला तर उगवला नाही ना?अस म्हणत अरे बाबांनो, तुम्ही मतांचे … Read more

पंकजा मुंडेंना डावलण्यात देवेंद्र फडणवीस यांचे षडयंत्र

Fadanvis Pankja munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी विधान परिषद निवडणूकी साठी भाजपने 5 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र यामध्ये पंकजा मुंडे यांचा पत्ता कट केल्यामुळे चर्चाना उधाण आले. याच पार्श्वभूमी वर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर गंभीर आरोप केला आहे. पंकजा मुंडे यांचा पत्ता कट करण्यात फडणवीसांचेच षडयंत्र आहे … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कटप्पासारखा रोल; रवी राणांची घणाघाती टीका

Ravi Rana Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमरावतीचे आमदार रवी राणा व नवनीत राणा यांच्याकडून गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काही ना काही कारणावरून टीका केली जात आहे. दरम्यान आज रवी राणा यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कटप्पाचा रोल करत आहे. त्यांनी फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला, संभाजीराजेंनाही धोका दिला,” … Read more

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

Imtyaj jalil

  औरंगाबाद – औरंगाबादमध्ये सध्या पाण्याचा मुद्दा गंभीर बनला आहे. या पाणी प्रश्नावरुन येत्या 23 मे रोजी भाजपने आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. दरम्यान, यावरुन एमआयएमचे नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.   आज जलील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी औरंगाबदच्या … Read more

ब्राह्मण हिंदू नाहीत ते तर… ; लक्ष्मण माने यांचे वादग्रस्त विधान

Laxman Mane

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना खा. शरद पवार यांनी केलेल्या भाषणामध्ये जवाहर राठोड यांच्या कवितेचा संदर्भ देताना केलेल्या वक्तव्यावरून विविध आरोप-प्रत्यारोप होत असताना आता साताऱ्यात उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी हिंदू आणि ब्राम्हण वर्गावरून वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “ब्राम्हण हे हिंदू नाहीत, त्यांनी स्पष्ट करावे कि ते वैदिक आहेत कि हिंदू … Read more