साताऱ्यात राज्य सरकारचा निषेध, नोटीसीची होळी अन् बोबाबोंब
सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आकसाने, बेकायदा बजावलेल्या 160 च्या नोटिशीचा तीव्र निषेध करत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला आणि नोटीस जाळली. कुपोषित बुद्धी असलेल्या राज्य सरकारचा भाजपा पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. राज्य शासनाच्या विरुद्ध बोंबाबोंब केली आणि ठाकरे सरकारचा निषेध असो, महा विश्वासघातकी आघाडीचा निषेध असो, लक्षात ठेवा झुकणार … Read more