Maharashtra Budget 2023 : शेतकऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा; दरवर्षी 6 हजार रुपये देणार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) सादर केला. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रासाठी भरगोस तरतुदी करत घोषणांचा पाऊस पाडला. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे फडणवीस सरकारचे हे पहिलेच बजेट होत. त्यामुळे या बजेटकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य होत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर असलयाने यंदाच्या अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा अपेक्षित … Read more